tamil nadu news

1 तासांचा प्रवास 20 मिनिटांत! समुद्रावरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात, भारतीय रेल्वे रचणार नवा इतिहास

Pamban Railway Bridge: पंबन रेल्वे पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. समुद्रात बांधण्यात येणाऱ्या या पुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. 

Dec 23, 2024, 03:39 PM IST

'माझ्याशी लग्न करणार का?,' शिक्षिकेने नकार दिल्यानंतर शाळेच्या आवारातच नको ते घडलं; थेट शिक्षणमंत्र्यांनी घेतली दखल

रमाणी आणि मधन यांच्या कुटुंबीयांनी नुकतीच त्यांच्या लग्नाबाबत चर्चा करण्यासाठी भेट घेतली होती, मात्र तिने लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता, असं चौकशीत समोर आलं आहे.

 

Nov 20, 2024, 03:41 PM IST

'हा पिकनिक स्पॉट नाही धार्मिक स्थळ आहे' म्हणत कोर्टाकडून 'या' मंदिरात गैरहिंदूंना 'नो एन्ट्री'

Tamil Nadu News: मद्रास उच्च न्यायालयाने हिंदू मंदिराबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मंदिरात गैरहिंदूंना प्रवेश नाकारण्यात आला आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या. 

 

Jan 31, 2024, 10:27 AM IST

'माफी माग' म्हणत पोटच्या लेकीची हत्या; दलित तरुणाशी लग्न करणाऱ्या मुलीला आई- वडिलांनी संपवलं

Honour Killing :  दलित तरुणाशी लग्न केलं म्हणून स्वत:च्याच मुलीला वडिलांनी संपवलं; क्रूरतेनं देश हादरला. पाहा कुठे घडली ही घटना... 

 

Jan 12, 2024, 11:46 AM IST

'पूर्ण रक्कम द्या, वरपर्यंत...', 3 कोटींची लाच मागणाऱ्या ED अधिकाऱ्याचा 8 KM पाठलाग; धक्कादायक खुलासे

तामिळनाडूत सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्याला 20 लाखांचा लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. दरम्यान या प्रकरणी आता रोज नवनवे खुलासे होत आहेत. अधिकाऱ्याने प्रकरण दाबवण्यासाठी एकूण 3 कोटींची लाच मागितली होती. 

 

Dec 2, 2023, 12:26 PM IST

पार्टीत सुरु होती 'पत्नींची अदलाबदली', पोलिसांनी धाड टाकल्यानंतर खळबळ, प्रत्येक रुममध्ये एकासह...

चेन्नईत पोलिसांनी देहविक्री रॅकेटचा भांडाफोड केला आहे. गेल्या 8 वर्षांपासून तामिळनाडूतील वेगवेगळ्या शहरांमध्ये हे रॅकेट सुरु होतं. आरोपी अविवाहित पुरुषांना टार्गेट करत होते. 

 

Nov 8, 2023, 07:42 PM IST

मित्राचा जीव वाचवण्यासाठी स्फोटानंतर हवेत उडालेला ट्रकचा टायर अंगावर घेतला, पण...; मृत्यूचा LIVE व्हिडीओ

तामिळनाडूच्या सेमल येथील एक अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. गॅरेजमध्ये टायर स्फोट होऊन उंच हवेत उडाला. यानंतर तो एका व्यक्तीवर कोसळला, ज्याचा जागीच मृत्यू झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

 

Oct 18, 2023, 11:41 AM IST

मित्राने 2000 उसने मागितले, अकाऊंट पाहतो तर काय!!! Rs 7,53,00,00,000 Credited your Account

Rs 753 Crore In Chennai Man Bank Account : तमिळनाडूमधून एका व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये चक्क 753 कोटी रुपये जमा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Oct 8, 2023, 08:12 PM IST

शोरमा खाल्ल्याने शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांसह 12 जण रुग्णालयात दाखल

तमिळनाडूमध्ये शोरमा खाल्ल्याने एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत मुलीच्या इतर कुटुबिंयांनी देखील शोरमा खाल्ल्याने त्यांना त्रास सुरु झाला होता. पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

Sep 19, 2023, 12:33 PM IST

Video : भरधाव कार थेट ट्रकमध्ये घुसली अन्...; सहा जण जागीच ठार

Accident News : तमिळनाडून पहाटे झालेल्या या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Sep 7, 2023, 08:10 AM IST

जेलर'चा नेगेटिव्ह रिव्ह्यू देणाऱ्यांवर रजनीकांत यांच्या चाहत्यांचा संताप, दोघांना बेदम मारहाण

Rajinikanth Fans : रजनीकांत यांच्या चित्रपटाचा नेगेटिव्ह्यू रिव्ह्यू दिला म्हणून चाहते संतप्त... रजनीकांत यांच्या चाहत्यांकडून थेट नेगेटिव्ह्यू रिव्ह्यू देणाऱ्यांना माराहाण...

Aug 11, 2023, 11:52 AM IST

दोन बसची समोरासमोर धडक! चौघांचा मृत्यू, 70 जखमी; पाहा Video

Tamil Nadu Bus Accident : तामिळनाडूतील कुड्डालोर जिल्ह्यातील मेलपट्टमपक्कम येथे दोन खासगी बसच्या समोरासमोर झालेल्या धडकेत सुमारे 70 जण जखमी झाले. जखमींना कुड्डालोर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Jun 19, 2023, 02:02 PM IST

Video : अबब! विमानतळावर महिलेच्या बॅगेतून निघाले 22 साप

22 Snakes in Bag : तिच्या चेक - इनचं सामानातील बॅग उघडताच सुरक्षा रक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकले. तिच्या बॅगेत एक नाही दोन नाही तब्बल 22 साप निघाले अन् मग...

 

Apr 30, 2023, 01:53 PM IST

बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी जोरदार तयारी केली, नाष्टा करताना ब्रेड घशात अडकला... बॉडी बिल्डरचा मृत्यू झाला

बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपसाठी त्याने जोरदार तयारी केली. वर्कआऊट करताना बॉडी बिल्डरच्या घशात ब्रेडचा तुकडा अडकला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Mar 3, 2023, 06:58 PM IST

Weather Forecast : महाराष्ट्रात मुसळधार; 'या' भागांमध्ये रेड अलर्ट

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'मंदोस' (mandous Cyclone update) चक्रीवादळामुळे राज्यात उद्या (रविवारपासून)13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

 

Dec 10, 2022, 08:10 AM IST