taj mahal

ताजमहल विकणार होते इंग्रज, विक्रीची किंमत ऐकून वाटेल आश्चर्य!

ताजमहल जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आहे. याच्या सौंदर्याचे चाहते भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आहेत. ताजमहलदेखील विकण्याचे प्लानिंग सुरु होते? तुम्हाला माहिती आहे का?ब्रिटीश सरकार ताजमहलचा लिलाव करु इच्छित होते. इंग्रजांनी 1931 मध्ये ताजमहलच्या लिलावासाठी जाहीरात प्रसिद्ध केली होती. या लिलावात राजस्थान आणि मथुरेच्या श्रीमंतांनी बोली लावली.

Dec 24, 2024, 03:04 PM IST

प्रेमाचं प्रतिक असलेल्या ताजमहालचं जुनं नाव तुम्हाला माहितीये का?

प्रेमाचं प्रतिक असलेल्या ताजमहालचं जुनं नाव काय?

Dec 18, 2024, 06:54 PM IST
Taj Mahal Getting More Beautiful From Fog In Winter Season PT55S

उत्तर भारतात थंडीची लाट; धुक्यात हरवला ताजमहल

Taj Mahal Getting More Beautiful From Fog In Winter Season

Dec 1, 2024, 01:45 PM IST

ताजमहल बनवणाऱ्या मजुरांचे हात खरंच कापण्यात आले होते? सत्य आलं समोर!

प्रेम आणि स्थापत्यशास्त्राचे प्रतिक मानला जाणारा ताजमहल मुघल बादशाह शहाजहॉंने आपली पत्नी मुमताजच्या आठवणीसाठी बांधला.याला 1983 मध्ये यूनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात स्थान मिळाले. ताजमहल संदर्भात अनेक कहाण्या प्रचलित आहेत. ताजमहल बनवणाऱ्या कारागीरस मजूरासंदर्भातील कहाणी तुम्ही कधी ना कधी ऐकली असेल. ताजमहलसारखी दुसरी वास्तू बनू नये यासाठी बनवणाऱ्या मजदूरांचे हात कापण्यात आले होते, अशी कहाणी सांगितली जाते. 1632 ते 1648 वर्षात ताजमहल बांधण्यात आला. याच्या भींतीवर छान नक्षी आहेत.

Nov 26, 2024, 07:04 PM IST

ताजमहलमधील दिवे रात्रीचे बंद का ठेवले जातात? कारण खूपच महत्वाचं

जगातील 7 आश्चर्यांमध्ये असलेला ताजमहल आपल्या सौंदर्यासाठी ओळखला जातो. ताजमहलसंदर्भात अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत. पण यासंदर्भातील एक फॅक्ट जाणून घेऊया.पर्यटकांसाठी ताजमहल पाहण्याची वेळ सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6.30 पर्यंत आहे. यानंतर येथे प्रवेश मिळत नाही. पण रात्रीच्या वेळेस इथले सर्व दिवे बंद केले जातात आणि अंधार केला जातो, हे तुम्हाला माहिती आहे का?कीटक हे ताजमहलमधील लाईट बंद ठेवण्यामागचे महत्वाचे कारण आहे.

Nov 11, 2024, 03:24 PM IST

ताजमहाल कसा साकारला असेल? RARE VIDEO समोर

Viral video : हत्ती, घोडे, उंट... कसा वाहून आणला असेल संगमरवर? पाहा ताजमहाल आकार घेतानाचा एक अद्वितीय व्हिडीओ 

 

Nov 11, 2024, 02:13 PM IST

ताजमहालाचा Sunset View कायमचा बंद; कारण ठरला एक सर्वसामान्य शेतकरी

Taj Mahal Sunset View point : No Entry! ताजमहालाच्या अप्रतिम व्ह्यू पॉईंटवर पर्यटकांना प्रवेश निषिद्ध; एका शेतकऱ्यामुळं....

 

Nov 5, 2024, 12:41 PM IST

काळा ताजमहल पाहिलात का? सुंदर वास्तूचे अप्रतिम फोटो

काळ्या ताजमहलचे काल्पनिक फोटो. 

Oct 24, 2024, 10:08 PM IST

ताजमहलच्या तळाशी 50 विहिरी, कारण ऐकून व्हाल हैराण!

50 विहिरींच्यावर ताजमहल बांधला गेलाय हे ऐकून तुम्ही हैराण व्हालं. यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. ज्यामुळे 100 वर्षानंतरही ताजमहल मजबूतीने उभा आहे. ताजमहलच्या पायाशी 50 विहिरी आहेत. यावर संपूर्ण ताजमहलच वजन आहे. या विहिरीमध्ये आबनूस आणि महागोईची लाकडे टाकण्यात आली होती. ज्यांना यमुनेच्या पाण्यामुळे ओलावा मिळत होता.ही लाकडे जितकी ओली राहतील तितकी मजबूत राहतील. त्यामुळे ताजमहल यमुनेच्या किनारी बनवण्यात आला. आर्कियोलॉजिस्ट एन के भटनागर यांच्यानुसार, ताजमहलच्या मुळाशी असलेल्या विहिरींना सतत पाण्याची गरज असते. ओलाव्यामुळे यमुनेचे पाणी ताजमहलच्या विहिरींमध्ये जाते. ज्यामुळे मुळाशी असलेली लाकडे मजबूत राहतात. मुघल बादशहाने 1632 साली ताजमहल निर्माणाचे कार्य सुरु केले. ही वास्तू बनण्यास 22 वर्षे लागली.

Oct 5, 2024, 05:48 PM IST

जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालच्या भिंतींना, घुमटाला तडे; नेमकं कारण काय?

Taj Mahal Architecture: ताज महालच्या भिंतीना तडे गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचे नेमकं कारण काय? जाणून घ्या

Sep 22, 2024, 11:30 AM IST

परदेशी महिलेने ताजमहलसमोर फोटो काढला, नंतर लिहिलं Don't Travel to India... तरी होतंय कौतुक

Trending News : भारत दौऱ्यावर आलेल्या एका महिला पर्यटकाच्या पोस्टने खळबळ उडाली आहे. ही महिला स्वित्झर्लंडची असून ती इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सर आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तीने भारत दौऱ्यातील अनेक फोटो शेअर केले आहेत. 

Aug 28, 2024, 08:23 PM IST

महाराष्ट्रात आहे भारतातील दुसरा ताजमहल; औरंगजेबाच्या बायकोसाठी कुणी बांधल हे प्रेमाचं प्रतिक?

Maharashtra Tourism: महाराष्ट्रातही सेम टू सेम आग्र्यासारखा ताजमहल आहे. हा मिनी ताज बिवी का मकबरा नावाने ओळखला जातो. 

May 20, 2024, 11:38 PM IST

शाहजहांचे काळा ताजमहल बांधण्याचे स्वप्न का राहिले अधुरे? कुणासाठी बांधणार होता?

Taj Mahal : पांढऱ्या ताजमहल प्रमाणेच काळा ताजमहल बांधण्याचे शाहजहांचे स्वप्न होते. मात्र, त्याचे हे स्वप्न पूर्ण होवू शकले नाही. 

Mar 15, 2024, 09:21 PM IST

भारत थेट चंद्रावर बांधणार ताजमहल! असा आहे ISRO चा प्लान

भारत थेट चंद्रावर बांधणार ताजमहल! असा आहे ISRO चा प्लान

Mar 12, 2024, 05:25 PM IST