पर्यटन स्थळाच्या यादीतून हटवले ताजमहालचे नाव
जगातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा ताजमहाल आता पर्यटनस्थळाच्या यादीत राहिला नाही. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने जाहीर केलेल्या ‘टूरिस्ट डेस्टिनेशन’बुकलेटमधून ताजमहालचे नाव हटविल्याचे वृत्त आहे.
Oct 3, 2017, 09:35 AM ISTराजाप्रमाणे राहत होता राम रहिम, डेऱ्यामध्ये उभारले ताजमहाल, आयफिल टॉवर
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित राम रहीम यांचा सिरसा येथील डेरा हा एखाद्या आलिशान राज महालापेक्षा कमी नाही. झी मीडियाने ७०० एकरच्या या परिसरात प्रवेश मिळविला, त्यावेळी थक्क करणारे चित्र दिसले.
Sep 6, 2017, 07:24 PM ISTताजमहाल हे मंदिर नाही तर समाधीस्थळचं - एएसआय
आग्रा येथील ताजमहाल तुम्हाला माहिती असेलच. बादशहा शाहजानने आपली पत्नी मुमताज हिची स्मृती जपण्यासाठी ताजमहाल बांधला. मात्र, हे ताजमहाल मंदिर नाहीये तर समाधीस्थळ असल्याचं एएसआयने म्हटलं आहे.
Aug 26, 2017, 04:53 PM ISTताजमहाल मकबरा की शिवमंदीर? CIC नं सरकारला विचारला प्रश्न
ताजमहल मकबरा आहे की शिवमंदिर? असा सवाल केंद्रीय माहिती आयोगानं (CIC) सरकारकडे विचारलाय.
Aug 10, 2017, 09:58 PM ISTराम नामाचा दुपट्टा असल्याने ताजमहलात प्रवेश नाकारला
भारतात फिरण्यासाठी आलेल्या एका विदेशी मॉडेलला रामनामाचा दुपट्टा काढल्यानंतर ताजमहालात प्रवेश दिला गेल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी या मॉडेल भारतात आल्या आहेत. अमेरिका, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया अशा ३४ देशांमधल्या तब्बल ४६ मॉडेल्सनी यावेळी ताजमहलला भेट दिली. त्यांच्या गळ्यात रामनाम लिहिलेले दुपट्टे असल्याने त्यांना ताजमहलात प्रवेश नाकारण्यात आला. दुपट्टे काढल्यानंतरच त्यांना सुरक्षा रक्षकांनी ताजमहालात प्रवेश दिला.
Apr 21, 2017, 04:06 PM IST'ताजमहाल' इसिसच्या रडारवर
आग्रास्थित प्रसिद्ध ताजमहल बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाल्यानं इथं मोठी सुरक्षा तैनात करण्यात आलीय.
Mar 17, 2017, 10:52 PM ISTआयसीसच्या निशान्यावर ताजमहल
जगातली सर्वात क्रुर दहशतवादी संघटना आयसीस ताजमहलला लक्ष्य करण्याच्या तयारीत आहे. गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार आयसीसने एक ग्राफिक्स जारी केलं आहे ज्यामध्ये भारतात हल्ल्यासह ताजमहलला टार्गेट केलं जाणार आहे.
Mar 17, 2017, 09:19 AM ISTफ्रेंच कैद्याने पत्नीसाठी बनविला ३० हजार माचिस काड्यांनी ताजमहाल
इच्छाशक्ती असेल तर मार्ग मिळतो असे म्हटले जाते, ही म्हण एका फ्रेंच कैद्याने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले आहे. उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील जेलमध्ये असलेल्या फ्रेंच कैद्याने आपल्या पत्नीसाठी माचिसच्या काड्यांपासून ताजमहल बनविला आहे.
Jan 2, 2017, 08:54 PM ISTमड पॅक थेरपीसाठी ताजमहाल वर्षभर बंद
ताजचं सौंदर्य जपण्यासाठी त्याच्या मुख्य घुमटावर पुरातत्व विभागाच्या शास्त्रीय विभागातर्फे मड पॅक थेरपी करण्यात येणार आहे.
Oct 6, 2016, 09:00 AM ISTश्रेयस तळपदेच्या 'वाह ताज' या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च
अभिनेता श्रेयस तळपदेच्या 'वाह ताज' या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय.
Sep 8, 2016, 02:14 PM ISTताजमहालाचं सौंदर्य डागाळलंय!
Jul 22, 2016, 05:39 PM ISTताजमहलवर अजून एक संकट
यमुना नदीतील घाणीतल्या कीड्यांमुळे ताजमहलवर हिरवा थर साचू लागलेला मात्र आता प्रदुषणामुळे ताजमहल तपकिरी दिसू लागलाय. ताजमहलच्या स्तंभांवर धूळ, कार्बन आणि बायेमासचा थर साचलाय. उत्तरेकडील स्तंभ पांढरे आहेत तर दुसरीकडे काही स्तंभ काळे पडलेले आहेत.
Jun 4, 2016, 03:42 PM ISTWorld Heritage Day: कमाईमध्ये सर्वात पुढे आहे ताजमहाल!
ताजमहल केवळ आपल्या सौंदर्यासाठी नाही तर आपल्या कमाईच्या बाबतीतही देशातील इतर स्मारकांच्या बाबतीत नंबर १ वर आहे.
Apr 18, 2016, 05:50 PM ISTताज महालच्या मिनाराचा घुमट कोसळला?
आग्रा : जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या आग्र्यातील ताज महालच्या चार मिनारांपैकी एकाचा घुमट सोमवारी सकाळी कोसळल्याची घटना घडली आहे.
Mar 29, 2016, 10:56 AM IST#बातमीतुमच्याकामाची: चांदण्या रात्री ताजमहल पाहण्यासाठी ऑनलाईन बुकींग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2015, 10:55 PM IST