ताजमहल जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आहे.
याच्या सौंदर्याचे चाहते भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आहेत.
ताजमहलदेखील विकण्याचे प्लानिंग सुरु होते? तुम्हाला माहिती आहे का?
ब्रिटीश सरकार ताजमहलचा लिलाव करु इच्छित होते.
इंग्रजांनी 1931 मध्ये ताजमहलच्या लिलावासाठी जाहीरात प्रसिद्ध केली होती.
या लिलावात राजस्थान आणि मथुरेच्या श्रीमंतांनी बोली लावली.
अखेर मथुरा येथील शेठ लक्ष्मीचंद्र यांनी 7 लाख रुपयांमध्ये ताजमहल खरेदीदेखील केला होता.
यानंतर खूप गोंधळ झाला आणि लिलावाचा विरोध करण्यात आला.
टोकाचा विरोध झाल्यानंतर इंग्रजांना ताजमहलचा लिलाव रद्द करण्यात आला.