T20 World Cup Final आधी हर्षा भोगलेंची ही पोस्ट वाचाच; विराटचा उल्लेख करत म्हणाले...
Harsha Bhogle Post For Virat Kohli: विराट कोहलीला यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. विराट या वर्ल्ड कपमध्ये दोन वेळा भोपळाही न फोडता बाद झाला.
Jun 29, 2024, 12:54 PM ISTT20 World Cup 2024 Prize Money: टी-20 वर्ल्डकप विजेत्या टीमवर बरसणार पैशांचा पाऊस; रनरअप संघही होणार मालामाल
T20 World Cup 2024 Prize Money: भारत आणि दक्षिण आफ्रिकेची टीम या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिल्या आहेत. आज संध्याकाळी जेव्हा हे टीम एकमेकांसमोर येतील तेव्हा ट्रॉफीसोबत खेळाडूंच्या नजरा बक्षिसाच्या रकमेवरही असतील.
Jun 29, 2024, 12:13 PM ISTT-20 वर्ल्डकप दुसऱ्यांदा जिंकण्याची संधी; टीम इंडिया सज्ज
Mumbai Shivaji Park Ground Report Cricket Palyers On T20 World Cup Final
Jun 29, 2024, 11:55 AM IST'7 महिन्यात रोहित दुसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनल हरला तर..'; T20 वर्ल्ड कप फायनलआधी गांगुली स्पष्टच बोलला
What If India Lose T20 World Cup Final Sourav Ganguly Answers: भारताचा माजी कर्णधार तसेच बीसीसीआय अध्यक्षपद भूषवलेल्या सौरव गांगुलीने यावर रोहित शर्माचं नाव घेत काय म्हटलं आहे पाहा.
Jun 29, 2024, 08:51 AM ISTत्या कृतीसाठी द्रविडवर कौतुकाचा वर्षाव! अचानक तोंड पाडून बसलेल्या विराट जवळ आला अन्..; पाहा Video
T20 World Cup 2024 Rahul Dravid Virat Kohli Video: भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये विराट कोहलीला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. विराट 9 बॉलमध्ये 9 धावा करुन तंबूत परतल्यानंतरचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Jun 28, 2024, 04:55 PM ISTT20 World Cup Final: डिविलियर्सचा पाठिंबा कोणाला? द. आफ्रिका की भारत? म्हणाला, 'चाहते म्हणून आम्ही..'
AB De Villiers On T20 World Cup 2024 Final India Vs South Africa: भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये ज्या परदेशी खेळाडूंबद्दल प्रचंड क्रेझ आहे त्यामध्ये ए.बी. डिविलियर्सचा आवर्जून समावेश होतो. आता दक्षिण आफ्रिकेचा आणि भारताचा संघ टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहचल्यानंतर डिव्हिलियर्स काय म्हटला आहे पाहूयात...
Jun 28, 2024, 04:11 PM ISTमोहम्मद शमीशी लग्नाच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाने स्पष्ट सांगितलं, 'या' अभिनेत्यासोबत...
Mohammed Shami - Sania Mirza : मोहम्मद शमीशी लग्नाच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाने स्पष्ट सांगितलंय की, शमी नाही तर 'या' अभिनेत्यासोबत...
Jun 28, 2024, 02:01 PM ISTटीम इंडियाचे चाहते असाल तर हे वाचू नका... उद्या ODI वर्ल्ड कपची पुनरावृत्ती? फायनलचं मैदान भारतासाठी पनवती
India vs South Africa Head To Head Records In T20 World Cup: भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ टी-20 वर्ल्ड कपच्या 2024 च्या स्पर्धेत फायनलमध्ये मजल मारेपर्यंत अपराजित राहिले आहेत. फायनलमध्ये होणारा पराभव हा या दोन्ही संघांपैकी एका संघाचा स्पर्धेतील एकमेव पराभव ठरणार आहे.
Jun 28, 2024, 11:51 AM IST'या' एका गोष्टीमुळं भारताला मिळाल्या इंग्लंडच्या 6 विकेट्स; रोहितने सांगितलं सेमी-फायनल विजयाचं सिक्रेट
T20 World Cup India Beat England Rohit Sharma Talk About Secret Game Plan: भारत फायनलमध्ये पोहोचल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने कोणत्या एका सिक्रेटमुळे भारतीय संघ इंग्लंडविरुद्धचा सेमी-फायनलचा सामना जिंकला याबद्दल खुलासा केला.
Jun 28, 2024, 10:06 AM ISTभारत सेटींग लावून T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये, इंझमामचा गंभीर आरोप; म्हणाला, 'पाकिस्तानला कधीच..'
T20 World Cup 2024 Inzamam ul Haq Comment: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या स्पर्धेत एकही सामना पराभूत न होता फायनलला पोहोचला आहे. असं असतानाच आता इंझमामने वेगळीच शंका उपस्थित केली आहे.
Jun 28, 2024, 09:09 AM ISTविराटला डच्चू? T20 World Cup फायनलसाठी संघात स्थान नाही? रोहित स्पष्टच म्हणाला, 'त्याचा फॉर्म आमच्यासाठी..'
T20 World Cup Rohit Sharma On Virat Kohli: विराट कोहलीला टी-20 वर्ल्ड कपच्या आतापर्यंतच्या सातही सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं असून भारतीय संघ फायनलला पोहचल्यानंतर रोहित शर्माने सूचक विधान केलं आहे.
Jun 28, 2024, 08:31 AM ISTभारत-इंग्लंड सेमीफायनलसाठी 250 मिनिटांचा नियम, जाणून घ्या काय आहे?
T20 WC 2024 India vs England, Semi Final 2 : टी20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि इंग्लंड आमने सामने असणार आहेत. पण या सामन्यावर पावसाचं सावट आहे. अशात आयसीसीने 250 मिनिटाचा नियम लागू केला आहे.
Jun 27, 2024, 05:31 PM IST'निष्पक्ष स्पर्धा खेळवा, तुम्ही जर असल्या मैदानांवर...', पराभवानंतर अफगाणिस्तानचा प्रशिक्षक संतापला, 'सपाट मैदानं...'
टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तान (Afghanistan) संघाचा विजयरथ अखेर सेमी फायनलमध्ये थांबला आहे. दक्षिण आफ्रिकेने (South Africa) अफगाणिस्तानचा अत्यंत लाजिरवाणा पराभव केला.
Jun 27, 2024, 04:30 PM IST
T20 World Cup: 'भारताने काही केलं तरी इंग्लंड संघ...', नासीर हुसेनचं मोठं विधान, 'रोहित असो किंवा मग विराट...'
टी-20 वर्ल्डकपमध्ये जोस बटलरच्या (Jos Buttler) नेतृत्वातील इंग्लंड संघ भारतीय संघाचं प्रत्येक आव्हान पेलण्यासाठी तयार असेल असं नासीर हुसेनने (Nasser Hussain) म्हटलं आहे.
Jun 27, 2024, 03:33 PM IST
'तो विराटसारख्या...'; रोहितचं कौतुक करताना कपिल देवकडून कोहलीला खोचक टोला
Kapil Dev Hails Rohit Sharma: कपिल देव यांनी कर्णधार रोहित शर्माचं कौतुक केलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी विराट कोहलीला खोचक टोलाही लगावल्याचं पाहायला मिळत आहे.
Jun 27, 2024, 11:45 AM IST