t20 world cup

महाराष्ट्रातल्या 4 खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी 'इतक्या' कोटींचं बक्षीस

Team India Victory : टी20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचं गुरुवारी मायदेशात जंगी स्वागत करण्यात आलं. नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी ही जंगी मिरवणूकही काढण्यात आली. आता महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा राज्य सरकारतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. 

Jul 5, 2024, 02:55 PM IST

सूर्यकुमारने खरंच ब्राऊंडी लाईनला स्पर्श केला होता का? 'या' नव्या VIDEO ने सगळ्यांची बोलती केली बंद

भारताने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकला असला तरी सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) झेलवरुन सुरु असलेला वाद मात्र काही संपताना दिसत नाही आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू शॉन पॉलॉकने (Shaun Pollock) यात काहीच वाद नाही असं सांगितलं असून, आता नवा व्हिडीओ समोर आला आहे. 

 

Jul 5, 2024, 01:27 PM IST

ही दोस्ती तुटायची नाय! रोहित शर्माच्या बालमित्रांचं भन्नाट सेलिब्रेशन; खांद्यावर उचलून एकच जल्लोष, VIDEO व्हायरल

टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर भारतीय संघाला पाहण्यासाठी गुरुवारी मुंबईत अक्षरक्ष: जनसागर उसळला होता. मरीन ड्राईव्हवर (Marine Drive) लाखोंच्या संख्येने क्रिकेट चाहते भारतीय संघाची एक झलक पाहण्यासाठी उभे होते. 

 

Jul 5, 2024, 12:41 PM IST

काय सांगता... विक्ट्री परेडमध्ये खेळाडूंनी उंचावलेली ट्रॉफी खोटी होती? मग खरी ट्रॉफी कुठंय?

Team India : रोहित शर्मा आणि त्याच्या नेतृत्त्वाखाली बार्बाडोसमध्ये विजयाची मोहोर उमटवणारा भारतीय क्रिकेट संघ अखेर मायदेशी परतला आणि क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला. 

 

Jul 5, 2024, 12:29 PM IST

T20 World Cup: 'तू टी-20 मध्ये पैसे कमावशील पण...,' वसीम अक्रमने अर्शदीप सिंगला स्पष्टच सांगितलं, 'तुला जर...'

भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू वसीम अक्रमने (Pakistan cricketer Wasim Akram) जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंगला (Arshdeep Singh) सल्ला दिला आहे. 

 

Jul 4, 2024, 09:15 PM IST

'हारी बाजी को जितना, इसे आता है...' अंथरुळाला खिळण्यापासून मैदान गाजवण्यापर्यंतचा प्रवास; पंतचा 'हा' Video पाहाच

Team India : टी20 विश्वचषक घेऊन भारतीय क्रिकेट संघ अखेर मायदेशी दाखल झाला आहे. संघ भारताच्या भूमीत दाखल होताच सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. 

 

Jul 4, 2024, 10:15 AM IST

Team India : तहान, भूकेसह झोपही विसरले क्रिकेटप्रेमी; टीम इंडियाच्या विमानावर क्षणोक्षणी अशी ठेवली नजर...

Team India : भारतीय नागरिकांच्या नावे अनोखा विक्रम... टीम इंडियासोबत जणू प्रत्येक भारतीयानंही केला बार्बाडोस ते भारतापर्यंतचा प्रवास... 

 

Jul 4, 2024, 08:32 AM IST

वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीत बुमराहच्या पत्नीसोबत धक्कादायक घटना

Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan : जसप्रीत बुमराहच्या पत्नीसोबत घडली 'ही' धक्कादायक घटना. एकीकडे टी-ट्वेंटी वर्ल़्ड कप जिंकला असताना दुसरीकडे जसप्रीत बुमराहच्या पत्नीसोबत धक्कादायक घटना घडलीये.

Jul 3, 2024, 08:39 PM IST

सूर्यकुमार यादवने घेतलेल्या भन्नाट झेलचा न पाहिलेला VIDEO आला समोर; आधी रोहित शर्मा अन् नंतर...

टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) जेव्हा झेल घेण्यासाठी धावत होता तेव्हा रोहित शर्माची (Rohit Sharma) नेमकी काय प्रतिक्रिया होती हे कॅमेऱ्यात कैद झालं आहे. 

 

Jul 3, 2024, 05:04 PM IST

Team Huddle मध्ये रोहितने World Cup Final आधी काय सांगितलं? सूर्या म्हणाला, 'त्याने आम्हाला..'

What Rohit Sharma Talks During Indian Team Huddle: सूर्यकुमार यादवने भारताने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये रोहित शर्मासंदर्भात हा खुलासा केला आहे.

Jul 3, 2024, 04:21 PM IST

ICC T20 World Cup: कधी होणार पुढचा वर्ल्डकप? 'या' संघांनी अगोदरचं केलं क्वालिफाय!

ICC T20 World Cup: ICC दरवर्षी किमान एक ICC स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न करते. शिवाय त्याचं वेळापत्रकही अशाच पद्धतीने बनवण्यात येतं. T20 विश्वचषक दर दोन वर्षांनी होतो. म्हणजेच पुढचा T20 विश्वचषक 2026 मध्ये असणार आहे.

Jul 3, 2024, 10:27 AM IST

वर्ल्ड कप जिंकताच टीम इंडियासाठी वाईट बातमी; 'या' खेळाडूला झाला ब्लड कॅन्सर

Anshuman Gaekwad blood cancer : वर्ल्ड कप जिंकताच टीम इंडियासाठी वाईट बातमी; 'या' खेळाडूला झाला ब्लड कॅन्सर. टीम इंडियाचे माजी सलामीवीर फलंदाज आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांना ब्लड कॅन्सर झाल्याची माहिती समोर आलीये.

Jul 2, 2024, 11:23 PM IST