t20 world cup 2022 qualifiers

Pakistan vs England अंतिम सामना रद्द! चाहत्यांची हिरमोड होणार?

T20 World Cup 2022 Final: टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरण्यासाठी पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये आज (13 नोव्हेंबर) महामुकाबला होणार आहे. दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावण्यासाठी दोन्ही संघ सज्ज.  

Nov 13, 2022, 08:37 AM IST

T20 World Cup 2022: ‘शेजाऱ्यांचे विजय येत-जात राहतात, पण…!’ पाकिस्तानच्या विजयानंतर इरफान पठाणने काढला चिमटा

  आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup ) पहिल्या उपांत्य फेरीत, न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव करून पाकिस्तान संघ (pak vs NZ) अंतिम फेरीत पोहोचला आहे. 

Nov 11, 2022, 11:37 AM IST

T20 World Cup 2022 : पाकचं सेमीफायनलचं तिकीट पक्कं? काय समीकरणं आहेत जाणून घ्या

South Africa vs Pakistan : पाकिस्तानचं सेमीफायनलचं तिकीट (T20 Wc 2022 Semifinal) हुकलं असं म्हटलं जातं आहे. पण थांबा थांबा...पाकिस्तानसाठी अजूनही सेमीफायनलचे रस्ते उघडे आहेत. ते कसं शक्य आहे आपण जाणून घेऊयात...

Nov 3, 2022, 12:54 PM IST

T20 World Cup : 'छल हुआ है हमारे साथ', क्रिकेट चाहते असं का म्हणतायत?

सराव सामन्यात ऋषभ पंतला बाहेर बसवण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

 

Oct 18, 2022, 07:31 PM IST

IND vs AUS: मिचेल स्टार्कचा तो वेगवान चेंडू सूर्यकुमारच्या हेल्मेटवर आदळला आणि... पाहा Video

Aus vs India T-20 World Cup 2022  : मिचेल स्टार्कने टाकलेला वेगवान चेंडू सूर्यकुमारच्या हेल्मेटवर आदळला आणि क्रिकेट फॅन्सच्या काळजाचा ठोका चूकला

Oct 17, 2022, 06:04 PM IST

T20 World Cup मध्ये विराटची बॅट तळपली नाही तर...,संघातली नंबर 3ची जागा धोक्यात?

वर्ल्ड कपमध्ये विराटची बॅट तळपली नाही तर, 'हे' खेळाडू घेऊ शकतात त्याची जागा? कोण आहेत 'हे' खेळाडू?

Oct 16, 2022, 02:20 PM IST

T20 World Cup: सर्व बदललं, पण हे 3 खेळाडू आजही खेळताय, यादीत दोन भारतीय खेळाडू

2007 ते 2022 टी20 वर्ल्ड कप स्पर्धा, हे तीनही खेळाडू आजही आहेत संघात... 

Oct 15, 2022, 08:35 PM IST

T20 World Cup स्पर्धेतील 49 वा सिक्स ठरणार ऐतिहासिक, वाचा कारण काय?

T20 World Cup स्पर्धेत जसा 49 वा सिक्स मारला जाईल, तसा टी20 क्रिकेटमध्ये एक इतिहास रचला जाईल

Oct 12, 2022, 01:44 PM IST

T20 World Cup: भारताविरुद्धच्या महामुकाबल्यासाठी 'तो' सज्ज, पाकिस्तानने केली घोषणा

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, पाकिस्तानचा घातक गोलंदाज महामुकाबल्यासाठी सज्ज

Oct 8, 2022, 06:38 PM IST

ICC Ranking: भारताचा सूर्या पुन्हा तळपला, टी20 क्रमवारीत आपापर्यंतची मोठी झेप

ICC T20 क्रिकेट क्रमवारी जाहीर, सूर्यकुमार यादवची मोठी झेप

Oct 5, 2022, 07:13 PM IST

T20 World Cup: ठरलं! बुमराहऐवजी टीम इंडियात 'हा' घातक गोलंदाज खेळणार, कोच द्रविडने दिले संकेत

जसप्रीत बुमराहच्या जागी हा घातक गोलंदाज करणार टीम इंडियात एन्ट्री

Oct 5, 2022, 05:46 PM IST

T20 World Cup नंतर Team India तून 'हा' खेळाडू घेणार निवृत्ती!

Team India:  टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात 37 वर्षीय खेळाडूचा समावेश आहे. या खेळाडूचा हा शेवटचा टी-२० विश्वचषक ठरू शकतो. हा खेळाडू त्यांच्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत.

Oct 1, 2022, 12:54 PM IST

T20 World Cup 2022: विजेता संघ होणार करोडपती, खेळाडूही होणार मालामाल, ICC ने केली घोषणा

पैसाच पैसा, जिंकेल त्या संघाला लॉटरीच लागेल...  विजेता संघच नाही तर पराभूत संघानांही मिळणार इतके कोटी रुपये

Sep 30, 2022, 05:04 PM IST

IND vs AUS 3rd T20: अशी असणार टीम इंडियाची Playing XI, ऋषभ पंतला संधी मिळणार?

तिसरा सामना जिंकत ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ सज्ज

Sep 25, 2022, 06:09 PM IST

क्रिकेटच्या मैदानात '50 खोके एकदम ओके'ची बॅनरबाजी, सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या सामन्यात मैदानाबाहेरच्या या बॅनरबाजीची जोरदार चर्चा

Sep 25, 2022, 02:19 PM IST