t 20 world cup

१० वर्षांपूर्वी याच दिवशी भारताने जिंकला होता पहिला टी-२० वर्ल्डकप

आज २४ सप्टेंबर. १० वर्षांपूर्वी याच दिवशी भारताने पहिला वहिला टी-२० वर्ल्डकप जिंकून भारतीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला होता. 

Sep 24, 2017, 11:12 AM IST

VIDEO : आजच्या दिवशीच केला होता युवराजने ‘तो’ कारनामा

१९ सप्टेंबर २००७ म्हणजे आजच्या दिवशीच ठिक १० वर्षांआधी युवराज सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात एक असा कारनामा केला होता, ज्यामुळे जगभरात त्याचा नावा डंका वाजला होता.

Sep 19, 2017, 12:03 PM IST

टी-20 वर्ल्डकप : वेस्ट इंडिज टीमचा विजयाचा क्षण

वेस्ट इंडिजनं पुन्हा एकदा टी 20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं

Apr 3, 2016, 11:23 PM IST

टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर झाल्यानंतर बोलला शिखर धवन

टी-२० वर्ल्डकप मधून टीम इंडियाला सेमीफाइनलमध्ये पराभव स्विकारावा लागला. धवन हा वर्ल्डकपमध्ये फ्लॉप ठरला. त्याच्या खराब कामगिरीनंतर त्याने ट्विट केलं आहे.

Apr 3, 2016, 08:02 PM IST

विजयानंतर वेस्ट इंडिजच्या महिला आणि पुरुष संघाचा जल्लोष

४ वेळा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलिया महिला संघावर वेस्ट इंडिजने ८ गडी राखत दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या महिला संघाने आयसीसी टी-२० २०१६ च्या महिला विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.

Apr 3, 2016, 06:17 PM IST

वेस्ट इंडिज महिला संघ ठरला टी-२० वर्ल्डकप विजेता

४ वेळा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलिया महिला संघावर वेस्ट इंडिजने ८ गडी राखत दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या महिला संघाने आयसीसी टी-२० २०१६ च्या महिला विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजसमोर १४९ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

Apr 3, 2016, 05:55 PM IST

क्रिस 'गेल'ला जसप्रीत बुम्राने केलं 'फेल'

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात सेमीफायनल रंगत आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलमध्ये सॅमीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या ओपनिंग जोडीने चांगली सुरुवात करुन दिली. विराट कोहलीने पुन्हा एकदा अप्रतिम खेळी करत केवळ ४७ चेंडूंचा सामना करत ८९ धावा केल्या. कर्णधार धोनीने नाबाद १५ धावा केल्या. कोहली आणि धोनीने २७ चेंडूत नाबाद ६४ धावांची पार्टनरशिप केली.

Mar 31, 2016, 09:21 PM IST

इंग्लंड-न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये बटलरने केली धोनीची कॉपी

टी-२० वर्ल्डकपमधील भारत-बांग्लादेश यांच्यातील सामना प्रत्येकाच्या लक्षात राहिला असाच झाला होता. भारताने तो सामना धोनीच्या चातुर्यामुळेच जिंकला असं म्हणायला हरकत नाही. धोनीने शेवटच्या बॉलमध्ये केलेला रन आऊट हे विजयाचा मुख्य कारण होतं.

Mar 31, 2016, 03:56 PM IST

प्रत्येक भारतीयाच्या मनात असेल ही असावी भारतीय टीम

भारतीय टीम ही सेमीफायनलसाठी मुंबईमध्ये दाखल झाली आहे. गुरुवारी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात फायनलमध्ये जाण्यासाठी थेट लढत होणार आहे. भारतीय टीममध्ये विराट शिवाय इतर कोणत्याही बॅट्समन चांगली खेळ करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये थोडी चिंता आहे.

Mar 30, 2016, 04:21 PM IST

पाऊस पडल्यास भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचं काय होणार

भारताला त्यांचा शेवटचा सामना हा ऑस्ट्रेलियाच्या विरोधात खेळायचा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघं संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ सेमीफायनलमध्ये जाईल.

Mar 25, 2016, 08:53 PM IST

क्रिस गेल आता टी-२० वर्ल्डकपमध्ये बॅटींग करणार नाही ?

क्रिस गेल आगामी सामन्यांमध्ये खेळतांना दिसणार नाही

Mar 21, 2016, 08:01 PM IST

युवराज सिंगवर आफ्रिदी संतापला पण...

भारत आणि पाकिस्तान यांच्यात वादविवाद नाही झाला असं होतंच नाही, पण या मॅचमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघातील कोणत्याही खेळाडू कडून कोणताही वादाचा प्रसंग घडला नाही.

Mar 19, 2016, 11:58 PM IST

video : भारत-पाक मॅचअगोदर विजांच्या कडकडाटासह पाऊस

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज क्रिकेट युद्ध रंगणार आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं या सामन्याकडे लक्ष आहे. अनेक जण मॅचसाठी उत्सूक आहे.

Mar 19, 2016, 06:24 PM IST

Live स्कोरकार्ड : भारत विरुद्ध पाकिस्तान (महिला)

भारत विरुद्ध पाकिस्तान महिला संघामध्ये सामना

Mar 19, 2016, 04:35 PM IST

भारत-पाकिस्तान मॅचमध्ये विजयासाठी ३ महत्त्वाच्या गोष्टी

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मॅचमधला रोमांच आता वाढायला सुरुवात झाली आहे. जगातील प्रत्येक क्रिकेट प्रेमींचं लक्ष हे उद्याच्या मॅचवर असणार आहे.

Mar 18, 2016, 07:47 PM IST