विजयानंतर वेस्ट इंडिजच्या महिला आणि पुरुष संघाचा जल्लोष

४ वेळा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलिया महिला संघावर वेस्ट इंडिजने ८ गडी राखत दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या महिला संघाने आयसीसी टी-२० २०१६ च्या महिला विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.

Updated: Apr 3, 2016, 06:17 PM IST
विजयानंतर वेस्ट इंडिजच्या महिला आणि पुरुष संघाचा जल्लोष title=

कोलकाता : ४ वेळा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलिया महिला संघावर वेस्ट इंडिजने ८ गडी राखत दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या महिला संघाने आयसीसी टी-२० २०१६ च्या महिला विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.

विजयानंतर महिला संघाने त्यांचा पांरपारिक पद्धतीचा डान्स करत विजय साजरा केला. त्यांच्या या विजयानंतर पुरुष संघही स्वत:ला आवरु शकला नाही आणि ते ही महिला संघाचा विजय साजरा करण्यासाठी मैदानावर धाऊन आले.

पाहा व्हिडिओ