swine flue

तुमचीही मूलं सारखी आजारी पडताहेत का ? या सोप्या पद्धतीने.. वाढवा त्यांची इम्युनिटी..

मुलांना चिकनगुनिया, डेंग्यू, विषाणूजन्य ताप सहज होतो कारण या काळात त्यांची प्रतिकारशक्ती खूपच कमकुवत होते.

Jul 27, 2022, 04:53 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात 'स्वाईन फ्लू'चा धोका, दोघांचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क

स्वाईन फ्लू सोबतच डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण देखील वाढले 

Jul 25, 2022, 04:53 PM IST

मागील आठवड्यात स्वाइन फ्लूचे 75 बळी

स्वाइन फ्लूया गंभीर आजाराने गत आठवड्यात देशातील एकूण 75 जणांचा बळी घेतला आहे. 

Mar 12, 2019, 11:24 AM IST
Kolhapur Death Of A Pregnant Woman In Swan Flu In PT2M29S

पोलिसांनो काळजी घ्या... तुम्ही सुरक्षित तर आम्ही सुरक्षित!

पोलिसांनो काळजी घ्या... तुम्ही सुरक्षित तर आम्ही सुरक्षित!

Jul 12, 2017, 08:16 PM IST

पोलिसांनो काळजी घ्या... तुम्ही सुरक्षित तर आम्ही सुरक्षित!

मुंबई वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी एसीपी दिलीप शिंदे यांचा मंगळवारी संध्याकाळी होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालाय. एका पोलीस अधिकाऱ्याचा स्वाईन फ्लूमुळे झालेल्या मृत्यूमुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडालीय.

Jul 12, 2017, 07:38 PM IST

स्वाईन फ्लूचे लोण आता मुंबईत

स्वाईन फ्लूचं लोण आता मुंबईमध्ये पसरलं आहे.

May 2, 2017, 10:46 PM IST

सावधान! मुंबईत स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण वाढले

पावसाळ्यानंतर स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढले असून राज्यात इतरत्र कुठेही या आजाराची साथ आढळली नसून फक्त मुंबईतचं याचे रुग्ण आहेत. जून महिन्यात या रुग्णांची संख्या 19 वर होती तर जुलैमध्ये पंधरा दिवसात ती संख्या 35 वर पोहोचली आहे.

Jul 16, 2015, 05:39 PM IST

सोनम कपूरला स्वाईन फ्लू, सलमानला नाही

अभिनेत्री सोनम कपूरला स्वाईन फ्लू झाल्याने बॉलीवूडमध्ये तो चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र दबंग खान सलमानला देखिल स्वाईन फ्लू झाल्याची चर्चा होती, अखेर सलमान खानने स्वाईन फ्लूची टेस्ट करून घेतली आहे.

Mar 1, 2015, 12:37 PM IST