swimming

पोहण्याने खरंच वजन कमी होते?

Swimming For Weight Loss: पोहण्याने तुमचं वजन कमी होण्यास मदत होते? पोहणं हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं असून त्याने वजनही कमी होते. तुम्हीही बराच वेळ व्यायाम करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात का? असं असेल तर तुम्ही पोहण्याचा पर्याय निवडू शकता

Jun 16, 2024, 11:31 AM IST

पोहताना कानात पाणी जातंय? Swimmer's ear चा बळावेल धोका, पाहा लक्षणं

स्वीमर्स ईअर तेव्हाच होतो जेव्हा कानात पाणी जास्त असते. कानाच्या संसर्गामुळे कानात वेदना होतात. ओटिटिस मीडिया ही कानातील मधल्या भागाची संसर्ग आहे.

Jun 11, 2024, 02:35 PM IST

आजोबांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावंडाचा बुडून मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

उपचारादरम्यान त्या दोन्ही भावांचा दुदैवी मृत्यू झाला. यामुळे नवले कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

May 23, 2024, 05:00 PM IST

Bhandra News : रंगपंचमीच्या उत्सवाला गालबोट; एकुलत्या एक मुलाला पाहून कुटुंबियांनी फोडला हंबरडा

Bhandra News : एकीकडे राज्यात मोठ्या उत्साहात रंगपंचमीचा सण साजरा होत असताना भंडारा जिल्ह्यात एका कुटुंबावर शोककळा पसरली आहे. दहावीत शिकणाऱ्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याने परिसात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे 

Mar 7, 2023, 05:11 PM IST

समुद्रात पोहताय? सावधान ! जेली फिशनं गीताचं उद्ध्वस्त केलं करियर

देशांतर्गत अनेक स्वर्धांमध्ये मेडल मिळवणाऱ्या गीताने देशासाठी ऑलिम्पिक मेडलचं ध्येय उराशी बाळगलं होतं, पण अवघ्या 18 व्या वर्षी तिचं हे स्वप्न उद्ध्वस्थ झालं

Dec 15, 2022, 07:11 PM IST

मन सुन्न करणारी घटना! स्विमिंग करताना तरुणाला हार्ट अटॅक, Video व्हायरल

परभणीत बॅडमिंटनपटूचा हार्टअटॅकने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता मालेगावमध्ये अशीच दुर्देवी घटना घडली आहे

 

Aug 30, 2022, 08:11 PM IST

Commonwealth Games day 6 Schedule : आज भारताच्या खात्यात येणार का 8 पदकं?

इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये सुरु असलेल्या 22 व्या कॉमनवेल्थ खेळाचा आज सहावा दिवस आहे. आत्तापर्यंत भारताने पहिल्या पाच दिवसातच 5 गोल्ड मेडल सोबतच एकूण 13 मेडल जिंकले आहेत. मैदान गाजवण्यासाठी वेटलिफ्टर लवप्रीत सिंह, पूर्णिमा पांडे आणि गुरदीप सिंह तयारीत आहेत.

Aug 3, 2022, 12:37 PM IST

R. Madhavan च्या मुलाचा देशाला अभिमान... देशाच्या शिरपेचात आणखी एक विजयाचा तुरा

मुलगा असावा तर असा..., आई-वडिलांसह देशालाही वाटेल गर्व

 

Jul 19, 2022, 09:13 AM IST
Yavatmal Boy Sachin Badod Drowned To Death In Bombla Dam PT46S

दीपिका पदुकोणने पती रणवीर सिंगचा वाढदिवस परदेशात अशाप्रकारे केला सेलिब्रेट

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने नुकताच त्याचा 37 वा वाढदिवस साजरा केला.

Jul 12, 2022, 02:00 PM IST

Periods मध्ये स्विमिंग केल्याने रक्त पाण्यात मिसळण्याचा धोका असतो?

मासिक पाळीच्या काळात स्विमिंग करणं त्रासदायक ठरू शकतं का असा प्रश्न मुलींना असतो. 

Jun 15, 2022, 12:38 PM IST

स्विमिंग करुन परतलेल्या व्यक्तीच्या कानातुन येऊ लागले विचित्र आवाज, डॉक्टरांकडे गेल्यावर कळलं...

डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी जेन वेडिंगला काही अँटीबायोटिक्स दिले.

Jan 14, 2022, 01:29 PM IST

स्विमिंगपुलमध्ये मलायका बॉयफ्रेंडसोबत चालवतेय सायकल, अभिनेत्रीचा बिकिनीतील हॉट व्हिडीओ व्हायरल

मलायका पिवळ्या बिकिनीमध्ये दिसत आहे, तर अर्जुन कपूर शर्टलेस आहे.

Dec 6, 2021, 07:55 PM IST