हे बटाट्यासारखं दिसणारं कंदमुळ आरोग्यासाठी खजिना
रताळं हे बटाट्यासारखे दिसणारे कंदमुळ आहे. या रताळ्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
Nov 26, 2024, 05:47 PM IST
स्वस्तात मिळणारं रताळं आरोग्यासाठी वरदान, पाहा लाखमोलाचे फायदे
रताळे पौष्टिक असतात, प्रत्येक सर्व्हिंगमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि मॅंगनीज असतात. त्यांच्याकडे कर्करोगविरोधी गुणधर्म देखील आहेत आणि ते रोगप्रतिकारक कार्य आणि इतर आरोग्य फायद्यांना प्रोत्साहन देऊ शकतात.
Sep 14, 2023, 03:47 PM ISTSweet Potato | आषाढीच्या आदल्या दिवशी रताळ्यांचा भाव कोसळला, हवालदिल शेतकरी मार्केट सोडून गेले
Sweet Potato Market rate collapsed a day before Ashadhi Ekadashi
Jun 28, 2023, 03:25 PM ISTWeight Loss : बटाटे खा आणि वजन कमी करा, काय आहे Potatao Diet Plan जाणून घ्या
Potatao Diet Plan : आजकाल प्रत्येक क्षण आपल्या आरोग्याविषयी जागृत झाले आहेत. आजकाल सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे वजन कमी करणे. आता तुमची वजन कमी करण्याची चिंता मिटली. कारण आज आम्ही तुम्हाला जबरदस्त डाएट प्लॅन सांगणार आहोत.
Dec 18, 2022, 07:56 AM ISTरताळे खा आणि सडपातळ व्हा, जाणून घ्या हिवाळ्यात रताळे खाण्याचे मोठे फायदे
हिवाळ्यात रताळे खाल्याने अधिक फायदे होतात. रताळे खाण्याचे फायदे आज आम्ही तुुम्हाला सांगणार आहोत.
Dec 16, 2021, 08:31 PM ISTरताळं खाण्याचे आरोग्यदायी फायदे
स्वतःच्या स्वास्थ्याकडे थोडे अधिक जागृकतेने पाहून आहार आणि व्यायाम सांभाळण्याचे गणित आहे.
Sep 22, 2017, 11:29 PM ISTव्हिटॅमिनचा मोठा स्रोत आहे रताळ्याची पानं!
स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवश्यक व्हिटॅमिन असतात, असा शोध एका अभ्यासात लागलाय. बी६ हे महत्त्वाचं व्हिटॅमिन रताळ्यात असतं. हे व्हिटॅमिन पाण्यात विरघळणारं असतं आणि लाल रक्त कणाच्या सेलला आवश्यक पोषण देतं.
Jan 20, 2015, 10:54 AM IST