swara bhasker

'हिने काय खाल्लंय?' विचारणाऱ्या महिलेला अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर; म्हणाली, 'तू स्तनपान करणाऱ्या..'

Actress Vs Food Blogger: अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच आई झाली असून तिचा आधीचा आणि आताचा फोटो पोस्ट करत एका फूड ब्लॉगरने तिच्यावर निशाणा साधला आहे.

Jun 23, 2024, 01:04 PM IST

Parineeti नाही तर 'या' 4 अभिनेत्रींनी केलं राजकारण्यांशी लग्न

Actress Married to Politicians : सर्वांच्या नजरा उदयपूरच्या लीला पॅलेस हॉटेलवर खिळल्या आहेत जिथे काही तासांनंतर परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा सात फेरे घेणार आहेत. परिणीतीशिवाय 4 अभिनेत्रींनी राजकारण्यांशी लग्न केलं आहे. 

Sep 24, 2023, 01:52 PM IST

प्यार हुआ इकरार हुआ... बेबी बम्प फ्लॉन्ट करत स्वरा भास्करचे पतीसोबतचे रोमँटिक क्षण

Swara Bhasker maternity shoot : स्वरा भास्करने 16 फेब्रुवारी 2023 ला सपा नेते फहाद अहमदसोबत विवाह केला. स्वराने तिच्या पतीसोबत मॅटर्निटी फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Aug 29, 2023, 12:13 PM IST

स्वरा भास्कर होणार आई! लग्नानंतर 3 महिन्यांत Pregnant; फोटो शेअर करत म्हणाली, "Clueless..."

Swara Bhaskar Announces Pregnancy: वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) आणि समाजवादी पार्टीचे नेते फवाद अहमद हे फेब्रुवारी महिन्यामध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांना लग्नाच्या वेळेसही अनेकांनी ट्रोल केलं होतं. मागील काही दिवसांपासून स्वरा गरोदर असल्याच्या मुद्द्यावरुन तिला ट्रोल केलं जात होतं. मात्र आता स्वरानेच यासंदर्भातील माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. तिने पोस्ट केलेला फोटो आणि त्याची कॅप्शन सध्या चांगलीच चर्चेत आहे. स्वराने नेमकं काय म्हटलंय पाहूयात...

Jun 6, 2023, 02:01 PM IST

आधी भैया आणि आता 'सैय्या'..., रजिस्टर मॅरेजनंतर Swara Bhaskar ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Swara Bhaskar ट्रोलर्सच्या निशाण्यावर... लग्ना आधी पतीला का म्हणाली होती स्वरा भाई, इतकंच नाही तर त्याच्या लग्नाला हजर राहण्याचे दिले होते वचन...

Feb 17, 2023, 01:44 PM IST

Swara Bhaskar ने दिलेली लग्नाची Hint; 'त्या' पोस्टचा अर्थ चाहत्यांना आता समजला

Swara Bhaskar Instagram Post: अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं आपल्या बॉयफ्रेंडशी (Swara Bhaskar Marriage) म्हणजेच समाजवादी पार्टीचा युवा नेता फहाद अहमदची गुपचूप लग्नगाठ बांधली होती परंतु त्याची बातमी तिनं याआधीचं फोडली होती? 

Feb 16, 2023, 08:04 PM IST

Who is Fahad Ahmad: स्वरापेक्षा 4 वर्षांनी छोटा, आबू आझमी कनेक्शन अन् PhD... जाणून घ्या कोण आहे फहद अहमद?

Swara Bhasker Marries Fahad Ahmad: स्वरा भास्करने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या लग्नासंदर्भातील घोषणा करताना फहदला टॅग केलं आहे.

Feb 16, 2023, 07:25 PM IST

वयाच्या 34 व्या वर्षीही Swara Bhaskar मिठाई-पराठे खाऊन कशी काय इतकी फीट?

Swara Bhaskar Diet: अभिनेत्री स्वरा भास्करनं (Swara Bhaskar Marriage) नुकतेच आपलं समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमद यांच्या लग्न केले आहे. तिच्या वादग्रस्त वक्तव्यांची कायमच चर्चा होती. सतत चर्चेत असलेली स्वरा भास्कर आपलं डाएट कसं फॉलो करते. 

Feb 16, 2023, 07:09 PM IST

Swara Bhaskar Marriage: स्वरा भास्करनं 'या' राजकारण्याशी गुपचूप बांधली लग्नगाठ, पाहा कोण आहे तो?

Swara Bhaskar: अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. 

Feb 16, 2023, 05:49 PM IST

'Shahrukh Khan माझ्या Love life साठी जबाबदार', प्रसिद्ध अभिनेत्रीचा गंभीर आरोप

या अभिनेत्याने माझं लव्ह लाइफ (love life) उद्ध्वस्त केलं आहे, असा गंभीर आरोप (Serious ) तिने केला आहे. 

Sep 11, 2022, 03:00 PM IST

वाढलेल्या वजनामुळे अभिनेत्री स्वरा भास्कर ट्रोल

बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही अभिनयासोबतच सामाजिक मुद्द्यांवर मत मांडल्यामुळे चर्चेत असते. 

Jul 21, 2022, 09:43 PM IST

अरे देवा ! अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे सामान घेऊन कॅब ड्रायव्हरचे पलायन

Bollywood Actress Swara Bhasker : बॉलिवूडची अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिला मोठा धक्का बसला आहे.  

Mar 24, 2022, 06:35 PM IST

व्हाट्सऍप ग्रुपवर स्वरा भास्करच्या आई-वडिलांचं फ्लर्ट; स्वरा म्हणाली ....

स्वरा भस्करने तिच्या आई-वडिलांबद्दल एक मोठा केला खुलासा .

 

Apr 18, 2021, 02:34 PM IST

...म्हणून स्वराला 'चापलूस' म्हणाली कंगना

सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

 

Jun 30, 2020, 09:02 PM IST