स्वरा भास्कर होणार आई! लग्नानंतर 3 महिन्यांत Pregnant; फोटो शेअर करत म्हणाली, "Clueless..."
Swara Bhaskar Announces Pregnancy: वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) आणि समाजवादी पार्टीचे नेते फवाद अहमद हे फेब्रुवारी महिन्यामध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांना लग्नाच्या वेळेसही अनेकांनी ट्रोल केलं होतं. मागील काही दिवसांपासून स्वरा गरोदर असल्याच्या मुद्द्यावरुन तिला ट्रोल केलं जात होतं. मात्र आता स्वरानेच यासंदर्भातील माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. तिने पोस्ट केलेला फोटो आणि त्याची कॅप्शन सध्या चांगलीच चर्चेत आहे. स्वराने नेमकं काय म्हटलंय पाहूयात...
1/12
2/12
3/12
7/12
8/12
9/12
10/12
11/12
12/12