suresh wadkar

‘साईबाबा आणि देवी-देवतांनी मोदींची...’; सुरेश वाडकरांच्या 'त्या' वक्तव्यावर प्रसिद्ध दिग्दर्शकाची प्रतिक्रिया, म्हणाले 'पुढील महाराष्ट्र भूषण...'

“साईबाबा आणि देवी-देवतांनी मोदींची नेमणूक केली” असं ते यावेळी म्हणाले. या वक्तव्यामुळे सध्या ते चर्चेत आले आहेत. 

Feb 28, 2024, 03:18 PM IST

गायक सुरेश वाडकर यांच्या भूखंड प्रकरणाला वेगळं वळण, स्वीय सहायकाकडे 20 कोटींची मागितली खंडणी

Nashik : हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या भूखंड प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. संगीत विद्यालयसाठी नाशिकमधल्या जमिनीसाठी वाडकर यांच्या स्वीय सहाय्यकाकडे 20 कोटींची खंडणी मागण्यात आली आहे. 

Feb 7, 2024, 08:39 PM IST

सागर कारंडेची पोस्टमन म्हणून एन्ट्री, 'सारेगमप'च्या मंचावर पत्रवाचन करताच प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी

Sagar Karande as Postman: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे सागर कारंडे याची. 'चला हवा येऊ द्या' या विनोदी मालिकेतून तो पोस्टमनच्या भुमिकेतून दिसला होता. मध्यंतरी गायब झालेला हा पोस्ट दुसऱ्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Oct 1, 2023, 09:40 PM IST
 Mumbai Singer Suresh Wadkar On Padmashree Award PT2M26S

मुंबई | सुरेश वाडकर यांना 'पद्मश्री' पुरस्कार

मुंबई | सुरेश वाडकर यांना 'पद्मश्री' पुरस्कार

Jan 26, 2020, 03:40 PM IST

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकरांना पद्मश्री जाहीर

सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकरांचा गौरव

Jan 25, 2020, 04:01 PM IST

सुरेश वाडकर यांच्या जियाचे संगीत क्षेत्रात पदार्पण

मुलं कायम आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवतात. 

Jan 29, 2018, 09:22 PM IST

...म्हणून सुरेश वाडकरांनी दिला होता माधुरीला लग्नासाठी नकार

बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा काही दिवसांपूर्वीच ५० वी बर्थडे साजरा झाला. मात्र अद्यापही तिची बॉलीवूडवरील जादू कायम आहे. 

May 25, 2017, 07:09 PM IST

कान्हा चित्रपटातील नवं गाणं 'गोविंदा रे गोपाळा'

कान्हा चित्रपटातील नवं गाणं यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आलं आहे. 

Aug 30, 2016, 03:31 PM IST

फसवणूक : गायक सुरेश वाडकर यांच्यासह चौघांवर गुन्हा

 खोट्या करारनाम्याच्या वापर करून शासकीय महसुलात नोंद आणि कागदपत्रांचा गैरवापर करून  फसवणूक केल्याप्रकरणी गायक सुरेश वाडकर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्याचे  आदेश  नाशिक न्यायालयाने उपनगर पोलिसांना दिले आहेत.  

Nov 4, 2014, 11:02 AM IST

गायक सुरेश वाडकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

 ख्यातनाम गायक सुरेश वाडकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश नाशिकच्या न्यायालयाने दिलेत. 

Jun 25, 2014, 11:36 AM IST

सुरेश वाडकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

सुरेश वाडकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Jun 24, 2014, 11:26 PM IST

सुरेश वाडकरांच्या जमिनीचा वाद मिटला

सुरेश वाडकर यांच्या नाशिकमधल्या मुक्तीधाम जवळच्या जमिनीचा वाद मिटलाय. नाशिकच्या अतिरिक्त जिल्हाधिका-यांनी या जमिनीची मालकी वाडकरांना देण्याचा निर्णय घेतलाय.

Oct 8, 2013, 09:35 PM IST