जमीन खरेदी विक्रीतील फसवणुकीने सुरेश वाडकर व्यथित
जमीन खरेदी विक्री करताना होणा-या फसवणुकीत महसूल यंत्रणाच सहभागी असल्याचा आरोप प्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांनी केला आहे.
Jul 14, 2013, 07:41 PM ISTकोल्हापूरकरांचा लतादीदींविरोधात मोर्चा
मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवलेला कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ अखेर विकल्याबद्दल कोल्हापूरकरांनी लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा निषेध व्यक्त केला. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर दोघांनाही कोल्हापूर पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिला आहे.
Aug 28, 2012, 12:34 PM IST