suresh raina

विराट कोहलीच्या नेतृत्वात 3 स्टार क्रिकेटपटूंचं संपुष्टात आलं करियर

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नुकतंच आपलं कर्णधार पद सोडणार असल्याची घोषणा केली

Sep 16, 2021, 07:05 PM IST

"धोनी आयपीएल खेळणार नसेल तर मी देखील खेळणार नाही"

येत्या आयपीएलमध्ये 10 संघाचा समावेश करण्यात येणार आहे.

Jul 10, 2021, 01:01 PM IST

चेन्नईच्या दोन खेळाडूंची भांडणं, RCBच्या कर्णधाराची मध्यस्ती

दुखापतीमुळे महेंद्रसिंग धोनी वेस्ट इंडिजच्या दौर्‍यावर गेला नव्हता, ज्यामुळे विराट कोहलीला प्रथमच भारतीय संघाचा कर्णधारपद मिळालं होतं.

Jul 4, 2021, 11:15 PM IST

चेन्नईच्या स्टार खेळाडूवर लवकरच बायोपिक? कास्टिंगसाठी दाक्षिणात्य अभिनेत्याला प्राधान्य

'बायोपिक होणार असेल तर दाक्षिणात्य अभिनेत्यानं माझी भूमिका करावी'

Jun 27, 2021, 07:06 AM IST

कॅप्टन कूल जवळच्या 'या' खेळाडूनं प्रपोज करण्यासाठी थेट ऑस्ट्रेलियाहून गाठलं इंग्लंड

एम एस धोनीनं या क्रिकेटपटूला खूप समजवून देखील तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला आणि त्याने प्रपोज करण्यासाठी 28 तास प्रवास केला.

Jun 19, 2021, 12:51 PM IST

क्रिकेटमध्ये पुढे जावू नये यासाठी सीनिअर्सने हॉकी स्टिकने मारलं, स्पोर्टस होस्टेलला रँगिंग, पण टीम इंडियात धडकलाच

रॅगिंगला वैतागून रैनानं सोडलं होतं कॉलेज, आईला सांगितलं वेगळंच कारण

May 8, 2021, 08:20 PM IST

सचिन तेंडुलकरला तो क्रिकेटर पहिल्यांदा भेटला, पण तो रात्रभर झोपला नाही...काय आहे तो किस्सा? वाचा

सचिन तेंडुलकर सोबत झालेल्या आपल्या पहिल्या भेटी दरम्याच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला

May 6, 2021, 10:40 PM IST

IPL 2021 : Rohit Sharma ने नोंदवला नवीन रेकॅार्ड, रैना आणि कोहलीलाही टाकले मागे

आयपीएलमध्ये 5 वेळा आपल्या नावावर विजय नोंदवलेल्या मुंबई इंडियन्सचा शुक्रवारी पंजाब किंग्ज विरुद्ध  सामना झाला. 

Apr 24, 2021, 02:12 PM IST

IPL 2021, CSK vs KKR: ...आणि सुरेश रैनानं हरभजन सिंगचे धरले पाय, व्हिडीओ

चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्यादरम्यान सुरेश रैनानं असं काही केलं की हरभजन सिंगने त्याला कडकडून मिठी मारली पाहा व्हिडीओ

Apr 23, 2021, 11:50 AM IST

रविंद्र जडेजा आणि सुरेश रैनाचा उडाला गोंधळ, नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ

एक चूक पडली महागात, पाहा पिचवर नेमकं काय घडलं, जडेजा गोलंदाजाला धडकला आणि...

Apr 11, 2021, 09:18 AM IST

IPL : 'या' खेळाडूच्या येण्यामुळे माहीला मोठा दिलासा, CSKसंघात कोणकोण असेल जाणून घ्या

IPL 2021 साठी धोनीचा मास्टरप्लॅन, पहिला सामना कधी आणि कोणासोबत?

Apr 3, 2021, 12:54 PM IST

सुरेश रैनाने मागितली माफी, 'त्या' रात्रीची पूर्ण कहाणी समोर

 सुरेश रैनाच्या टीमकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलंय. 

Dec 23, 2020, 06:22 PM IST

कोविड-१९च्या नियमाचे उल्लंघन, क्रिकेटर सुरेश रैनावर गुन्हा दाखल

क्रिकेटर सुरेश रैना (Suresh Raina) याच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुरेश रैनावर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कोविड-१९च्या (Covid-19) नियमाचे पालन न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. 

Dec 22, 2020, 01:05 PM IST

IPL 2020: केदार जाधवला नेटकरी म्हणतात, तू जा यहाँ से....

चेन्नईच्या या खेळाडूला नेटकऱ्यांच्या मीम्सनं झोडपलं, 

 

Oct 20, 2020, 10:34 AM IST