suresh prabhu

Twit ने कमाल केली, Twitter न वापरणाऱ्या सर्वसामान्यांचे काय ?

 सोशल मीडियाबाबत या माध्यमाचा चांगलाच उपयोग होतो, केला जात आहे आणि त्याचा सर्वसामान्यांनाही फायदा होतो. पण...

Aug 17, 2016, 03:02 PM IST

प्रवाशांनी आंदोलन मागे घ्यायचं सुरेश प्रभूंचं आवाहन

मध्य रेल्वे मार्गावर वारंवार होणाऱ्या समस्येमुळे बेजार झालेल्या संतप्त प्रवाशांनी बदलापूर स्थानकावर रेलरोको केला. 

Aug 12, 2016, 09:47 AM IST

खुशखबर! रेल्वे प्रवाशांना देणार 10 लाखांचा विमा

नवी दिल्लीः रेल्वेने प्रवाशांसाठी 10 लाखांचं विमा करण्याचा निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर तिकीट बुकींग करणाऱ्यांना एक रुपयात 10 लाखांच्या अपघाती विमा कवच असणार आहे. अपघात झाल्यास प्रवाशांसाठी हा विमा असणार आहे.

Jul 28, 2016, 12:57 PM IST

मुंबई रेल्वे गोंधळाची प्रभूंनी घेतली दखल

मुंबई रेल्वे गोंधळाची प्रभूंनी घेतली दखल

Jun 22, 2016, 07:38 PM IST

जंगलसफारीसाठी धावणार टायगर एक्सप्रेस

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कान्हा, बांधवगडची जंगलसफारी घडविणार्‍या टायगर एक्स्प्रेस या लग्झरी रेल्वेचे उद्घाटन केले आहे. पर्यटकांना प्रत्यक्ष अभयारण्ये दाखवण्यासाठी व्याघ्र दर्शनाची संधी रेल्वे विभागाकडून दिली गेली आहे. ही एक्सप्रेस येत्या आक्टोबरपासून सुरू होणार असून नियमित स्वरूपात असणार आहे.

Jun 18, 2016, 02:29 PM IST

आता फेसबुकवरही रेल्वे प्रवाशांना तक्रार करता येणार

यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एकत्रित सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचं लॉचिंग केलं आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यास मदत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Jun 16, 2016, 06:14 PM IST

महिलांच्या बाळांसाठी 'प्रभू' पावले, रेल्वे स्टेशनवर बेबी फूड

रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांकरिता एक खूषखबर. भारतीय रेल्वे आता बेबी फूड (बाळांचे खाणे) स्टेशनवर उपलब्ध करुन देणार आहे. तशी घोषणा आज करण्यात आलेय. 'जननी सेवा' असे या योजनेचे नाव असणार आहे. यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी पुढाकार घेतला.

Jun 8, 2016, 07:44 PM IST

परळ आणि पनवेल टर्मिनसच्या कामाचा शुभारंभ

परळ टर्मिनस आणि पनवेल टर्मिनसच्या कामाचा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते शुभारंभ झालाय. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते परेल उपनगरीय रेल्वे टर्मिनस आणि पनवेल कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.  व्हीडीओ कॉन्फरन्सिंगने त्यांनी पायाभरणी केली. 

May 30, 2016, 11:17 PM IST

मुंबईतल्या 48 रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास

मुंबईतल्या 48 रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याचं रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी स्पष्ट केलंय.  

May 30, 2016, 09:06 AM IST

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे जोडण्याचा प्रयत्न

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे जोडण्याचा प्रयत्न

May 20, 2016, 06:25 PM IST

रेल्वे स्टेशन मास्तरांचा ड्रेसकोड बदलणार

स्टेशन मास्तरांचा ड्रेसकोड बदलणार असून वाढीव अधिकार देखील मिळणार असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. नेहमीच पांढ-या कपड्यात दिसणारे स्टेशन मास्तर आता वेगळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसणार आहेत यासाठी फँशन डिझायनर रितु बेरी यांच्याशी चर्चा करुण स्टेशन मास्तरांना साजेसा नविन ड्रेस कोड तयार करणार असल्याचं सुरेश प्रभुंनी म्हटलंय.

May 14, 2016, 11:14 PM IST

रेल्वेची प्रवाशांना खुशखबर

रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना खुशखबर दिली आहे.

Apr 29, 2016, 06:50 PM IST

ठाणे, नवी मुंबईला पाणी देणार - रेल्वेमंत्री

ठाणे, नवी मुंबईला पाणी देणार - रेल्वेमंत्री

Apr 26, 2016, 08:27 PM IST

मुंबईत सुरेश प्रभुंहस्ते विकासकामाचं उद्घाटन

मुंबईत सुरेश प्रभुंहस्ते विकासकामाचं उद्घाटन

Apr 23, 2016, 10:50 AM IST

रेल्वे मंत्र्यांचा लोकलमधून उभ्याने प्रवास

रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी आज माटुंगा ते चर्चगेट असा मुंबईच्या लोकलच्या फर्स्ट क्लासमधून उभ्याने प्रवास केला. यावेळी त्यांना गर्दीचा सामना करावा लागला.

Apr 21, 2016, 06:45 PM IST