supreme court

Advocate Ujjwal Nikam And Political Expert Ulhas Bapat On SC Hearing Postponed PT2M28S

VIDEO | सत्तासंघर्षाचा फैसला 8 ऑगस्टला, कायदेतज्ज्ञांचं मत काय?

Advocate Ujjwal Nikam And Political Expert Ulhas Bapat On SC Hearing Postponed

Aug 4, 2022, 04:35 PM IST

Supreme Court : ठाकरे गटाला मोठा झटका; निवडणूक आयोग करणार सुनावणी, पण...

Supreme Court on Maharashtra Political Crisis महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच सुटण्याचे नाव घेत नाही. ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

Aug 4, 2022, 12:16 PM IST
Review On ShivSena Controversy Hearing Of Supreme Court PT6M32S

एकनाथ शिंदे गटाकडून हरिश साळवेंनी सर्वोच्च न्यायालयात 'हे' लेखी मुद्दे केले सादर; वाचा सविस्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सुप्रीम कोर्टात काल लेखी मुद्दे सादर करण्यात आले. यात आमदार अपात्र ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असून, कोर्ट आमदारांना अपात्र ठरवू शकत नाही असं शिंदे गटानं म्हटलंय

Aug 4, 2022, 09:33 AM IST
Constitutionalist Ulhas Bapat On Shiv Sena And Eknath Shinde Camp Supreme Court Hearing PT2M48S
Shiv Sena belongs to whom? Supreme Court hearing tomorrow PT1M55S

शिवसेना कोणाची ! शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांचा युक्तिवाद वाचा

Harish Salve : पक्षात लोकशाही असली पाहिजे. आता शिवसेना पक्षात आता दोन गट पडले आहेत आहेत. 1969 मध्येही काँग्रेसबाबतही हेच घडले होते, याकडे ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी लक्ष वेधले.

Aug 3, 2022, 02:43 PM IST

Breaking | शिवसेना कुणाची? महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना शिंदे गट, उद्धव ठाकरे गट, राज्यपाल या सर्व पक्षांकडून जोरदार युक्तीवाद झाला. सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले आणि उद्या पुन्हा या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

Aug 3, 2022, 01:38 PM IST

शिवसेना कोणाची?; पक्षावर दावा कोण करु शकतो, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद वाचा

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडलीत. त्यानंतर 39 आमदार आणि 12 खासदार शिंदे गटात दाखल झालेत. त्यानंतर शिंदे गटाने आपणच मुळ शिवसेना असल्याचा दावा केला. यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. 

Aug 3, 2022, 01:24 PM IST