supreme court

Maharashtra Political Crisis : आमदार अपात्रता याचिकेवर आज फैसला, काय होणार याचीच उत्सुकता?

Maharashtra Political Crisis​ : महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिका (Shiv Sena Crisis) आणि ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

Jul 20, 2022, 07:45 AM IST

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! 92 नगरपरिषदांच्या निवडणुकांना स्थगिती

राज्य निवडणुका आयोगाचा मोठा निर्णय, 'या' कारणामुळे निवडणुका स्थगित

Jul 14, 2022, 05:23 PM IST
Zilla Parishad and panchayat samiti election process stopped after sc order PT36S

झेडपी, पंचायत समिती आरक्षण सोडतीला स्थगिती

Zilla Parishad and panchayat samiti election process stopped after sc order

Jul 13, 2022, 10:05 AM IST
Sanjay raut Press Conference PT8M20S

Video | संजय राऊत पत्रकार परिषद

Sanjay raut Press Conference

Jul 12, 2022, 08:40 PM IST

ओबीसी आरक्षणासाठी शिंदे सरकारने कसली कंबर! सर्वोच्च न्यायालयात 'या' मुद्द्यांवर मांडणार बाजू

ओबीसी राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी शिंदे सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

Jul 12, 2022, 08:42 AM IST

OBC Reservation | ओबीसी आरक्षणाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी

ओबीसी आरक्षण प्रश्नी आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 

Jul 12, 2022, 07:57 AM IST

विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाचा दणका, 2 हजार रुपयांचा दंड आणि....

फरार उद्योगपती विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टानं दणका दिला आहे. 2017 सालातील प्रकरणात कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी विजय मल्ल्याला शिक्षा सुनावली आहे. मल्ल्याला 4 महिन्यांचा तुरुंगवास आणि 2 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. 

Jul 11, 2022, 12:17 PM IST
Supreme Court order no change in situation PT2M39S