supreme court

12 आमदारांच्या नियुक्तीबाबत पुढच्या आठवड्यात सुप्रीम कोर्टात फैसला

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबतच्या याचिकेवर अंतिम सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे.

Sep 27, 2022, 10:04 PM IST
There is no relief for the Shinde group, only the court has changed, the Election Commission will decide," Aditya Thackeray's reaction PT2M3S

Video | "शिंदे गटाला दिलासा नाही," पाहा आदित्य ठाकरे काय म्हटले

There is no relief for the Shinde group, only the court has changed, the Election Commission will decide," Aditya Thackeray's reaction

Sep 27, 2022, 07:20 PM IST

सत्तासंघर्षात आणखी एक ट्विस्ट, कोर्टाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत

कोर्टाने दिलेल्या निर्णयावर आदित्य ठाकरे असं काय म्हणाले की सत्ता संघर्षामध्ये आणखी एक ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे 

Sep 27, 2022, 07:06 PM IST

Shinde VS Thackeray: निवडणूक आयोगाचा निर्णय विरोधात गेल्यानंतर काय आहे पुढचा पर्याय? वाचा

सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी झाली. ज्यामध्ये ठाकरे गटाला (Thackeray Group) झटका लागला असून शिंदे गटाला (Shinde Group) दिलासा मिळाला आहे. खरी शिवसेना कुणाची? याचा फैसला आता केंद्रीय निवडणूक आयोग करणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठानं तसा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. त्यामुळं आता धनुष्य बाण हे चिन्ह मिळवण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाची पुढची लढाई निवडणूक आयोगापुढं होणार आहे.

Sep 27, 2022, 06:36 PM IST

बाळासाहेबांची शिवसेना कोण चालवणार? निवडणूक आयोग ठरवणार!

दिवसभराच्या सुनवाणीनंतर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Sep 27, 2022, 04:55 PM IST

'कितीही अफझल खान आले तरी...' उद्धव ठाकरे यांची अमित शहांवर टीका

सत्तासंघर्ष सुनावणीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

Sep 27, 2022, 04:05 PM IST