supreme court

अपात्र आमदार प्रकरण | एकनाथ शिंदे सरकारचा आज फैसला; सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

 महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. अपात्र आमदार तसेच खासदारांचा मुद्दा घटनापीठाकडे पाठवण्यात येईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले असेल. 

Aug 3, 2022, 08:14 AM IST

Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर (Maharashtra Political Crisis) बुधवारी (3 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Aug 3, 2022, 12:06 AM IST

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच कायम, सुप्रीम कोर्टाकडून तारीख पे तारीख

 16 आमदार अपात्रतेबाबत होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी 1 ऑगस्टला होणार होती.  ही सुनावणी आता 3 ऑगस्टला होणार आहे. 

Jul 31, 2022, 11:24 AM IST

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय

Elections to local bodies without OBC reservation say Supreme Court :सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला फटकारले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहेत.

Jul 28, 2022, 12:34 PM IST

राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराला न्यायालयीन प्रक्रियेचा अडसर, दिल्लीतील नेत्यांची 'ही' अट डोकेदुखी

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारास दिल्लीतून हिरवा कंदिल अद्याप मिळालेला नाही. यामुळे विस्तार जुलै अखेर ही होणार का? यावर प्रश्न चिन्ह उपस्थितीत झाले आहे. 

Jul 28, 2022, 12:27 PM IST

लोकसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका

शिवसेनेच्या १२ खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवल्यानंतर शिवसेना नेमकी कोणाची हा वाद आणखीनच पेटला आहे.

Jul 27, 2022, 10:47 PM IST

PMLA कायद्याअंतर्गत ED चे अधिकार कायम; स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

ED आणि PMLA कायद्याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या कायद्याला स्थगिती देण्याची मागणी आज फेटाळण्यात आली. हा निर्णय 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवण्यात यावा असे निर्देश कोर्टाने आज दिले. 

Jul 27, 2022, 12:17 PM IST

मोठी बातमी । शिवसेना फुटीवर असताना उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा

Big relief to Shiv Sena chief Uddhav Thackeray : शिवसेनेने केलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला आहे. निवडणूक आयोगाला सुनावणी घेण्यास स्थगिती देण्याची विनंती शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. तो अर्ज सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारला आहे. 

Jul 26, 2022, 12:51 PM IST
Political Obc Reservation And election Special Report PT4M38S

Special Report | ओबीसीचा राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा

Political Obc Reservation And election Special Report

Jul 20, 2022, 10:20 PM IST