1669 मध्ये ज्ञानवापी मशीद कशी असेल?

पाहा वाराणसीतील भन्नाट AI फोटो!

अलाहाबाद उच्च न्यायालय

वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे.

एएसआय सर्वेक्षण

सतराव्या शतकातील मशीद मंदिरावर बांधण्यात आली आहे की नाही, हे ठरविण्यासाठी एएसआय सर्वेक्षण करणार आहे.

खोदकाम करू नये

मुस्लिम संघटनेची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. तसेच सर्वेक्षणादरम्यान खोदकाम करू नये, असे आदेश देखील देण्यात आले आहेत.

AI फोटो

अशातच आता 1669 मध्ये ज्ञानवापी मशीद कशी असेल? याचे AI फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

उंचच्या उंच बांधकाम

एक दोन नाही तर उंचच्या उंच बांधकाम झाल्याचं या फोटोमध्ये पहायला मिळतंय.

हिंदूंचा दावा काय?

हिंदूंच्या दाव्यानुसार, 1669 मध्ये हिंदू मंदिरं आणि शाळा पाडण्याचे आदेश दिले गेले होते. त्यावेळी मशीद बांधण्यात आली.

मंदिर पाडून मशीद बांधली?

दरम्यान, विश्वेश्वर मंदिर पाडून मशीद बांधल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठं पाऊल उचचलं आहे.

VIEW ALL

Read Next Story