CM च्या राजीनाम्याची मागणी ऐकताच चंद्रचूड संतापून म्हणाले, 'मला तुम्हाला कोर्टाच्या बाहेर...'
CJI Chandrachud Agnry On Lawyer: सर्वोच्च न्यायालयाने स्वत: सदर प्रकरणाची दखल घेत याचिका दाखल करुन घेतली असून याच संदर्भातील सुनावणीदरम्यान हा प्रकार घडला.
Sep 18, 2024, 11:19 AM ISTइलेक्टोरल बाँडमधून कोणत्या पक्षाला किती देणग्या मिळाल्या? भाजपला सर्वाधिक लाभ
Electoral Bond : इलेक्टोरल बॉन्ड योजना सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. ही योजना असंवैधानिक असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला असून यामुळे केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. या योजनेमुळे कोणत्या पक्षा किती देणग्या मिळाल्यात जाणून घेऊयात.
Feb 15, 2024, 02:44 PM ISTतुरुंगातील महिला कैदी गर्भवती, Inside Story समोर; नेमकं काय घडलं? वाचा
Babies Born In Bengal Prisons: पश्चिम बंगालच्या तुरुंगात महिला कैदी गर्भवती राहत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. यावर आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
Feb 15, 2024, 12:18 PM ISTसरकारकडे पैसा कुठून येतो याची माहिती सर्वसामान्यांनाही मिळणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Electoral Bonds Scheme Verdict: इलेक्टोरल बाँण्डवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत ही योजना फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
Feb 15, 2024, 11:26 AM ISTVideo | दबाव आणायचा कोणी प्रयत्न करत असेल तर... देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
Devendra Fadnavis To Uddhav Thackery On Pressurising Speaker
May 12, 2023, 05:05 PM ISTVideo | ...तर सुप्रीम कोर्टात जाणार; न्यायालयाच्या निर्णयानंतर अनिल परब यांची प्रतिक्रिया
Anil Parab On 16 MLA Disqualification Petition
May 12, 2023, 05:00 PM ISTVideo | अटक केली की सोडलं हे... सुप्रीम कोर्टाच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray On Supreme Court Verdict
May 12, 2023, 04:55 PM ISTRaj Thackeray : आमदार अपात्रतेवरुन राज ठाकरेंचा शिंदेंना सूचक इशारा; उद्धव यांचा संदर्भ देत म्हणाले, "आधीचे मुख्यमंत्री..."
Raj Thackery On MLA disqualification: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संदर्भ देत विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सूचक शब्दांमध्ये इशारा दिला आहे.
May 12, 2023, 01:58 PM ISTRaj Thackeray On Supreme Court Verdict: निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, "हे सगळं कन्फ्युजींग..."
Raj Thackeray On Supreme Court Verdict: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज मीरा रोडच्या दौऱ्यावर असून पत्रकारांशी बोलताना त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया नोंदवली असून त्यांनी यावेळी निवडणूक आयोगाचाही उल्लेख केला आहे.
May 12, 2023, 01:22 PM ISTSharad Pawar: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना आलेल्या ईडीच्या नोटीसवर देखील भाष्य केलं.
May 11, 2023, 04:17 PM ISTVideo | सोळाच्या सोळा मिंधे अपात्र होतील; सत्तासंघर्षाच्या सुनावनीवर चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया
Chandrakant Khaire on Supreme Court Verdict
May 10, 2023, 05:45 PM ISTमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष: सुप्रीम कोर्टातील निकालासंदर्भात मोठी अपडेट
Supreme Court Verdict On Maharashtra Political Crisis To Postponed
May 10, 2023, 09:50 AM ISTMaharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार
Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्याने राज्यमंत्रीमंडळ विस्तार रखडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते यावर राज्य सरकारचं भवितव्य अवलंबून आहे.
Apr 5, 2023, 12:47 PM ISTShiv Sena Symbol Dispute : 12 डिसेंबरला कुणाचे 12 वाजणार? शिवसेना आणि धनुष्यबाणाचा फैसला 12 डिसेंबरला
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता पाच महिने होत आले आहेत, पण अजूनही Shivsena कुणाची याची सुनावणी सुप्रिम कोर्टात सुरुच आहे
Nov 29, 2022, 05:37 PM ISTMaharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर आता 4 आठवड्यानंतर सुनावणी होणार
Maharashtra Poliical News in Marathi : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात 5 सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी झाली. आता या खटल्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. आता सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
Nov 1, 2022, 10:39 AM IST