संपूर्ण भारतामध्ये सरत्या वर्षातील शेवटच्या सूर्योदयचे दृश्य
Across India Sunrise On Last Day Of The Year
Dec 31, 2024, 10:50 AM ISTआश्चर्य! जगातील 'या' ठिकाणी कधीच होत सूर्यास्त, रात्री ही असतो लख्ख प्रकाश
Places Where Sun Never Sets : दिवसाचे 24 तास असतात, त्यापैकी 12 तास आपण सूर्यप्रकाशात घालवतो तर बाकीचे रात्री सूर्यास्तानंतर. जरा विचार करा, सूर्य कधीही मावळणार नाही तर काय होईल? यामुळे दैनंदिन दिनचर्याच नक्कीच विस्कळीत होईल. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे 70 दिवसांपेक्षा जास्त काळ सूर्यास्त होत नाही. याचा अर्थ इथे कधीही रात्र होत नाही. 12 तासानंतर ही येथे लख्ख प्रकाश असतो. सर्व प्रथमतर पर्यटकांनी कुठेही प्रवास करताना वेळेचा मागोवा ठेवणे खूप महत्वाचे आहे. परंतु ही अशी ठिकाणे आहेत जिथे पर्यटकांचा अनेकदा गोंधळ होतो. चला जाणून घेऊया पृथ्वीवरील 6 ठिकाणांबद्दल जिथे सूर्य मावळत नाही.
Jan 19, 2024, 02:38 PM ISTGK : तुम्हाला माहीत आहे का? देशाच्या इतर भागांमध्ये संध्याकाळी 4 वाजता चहाची वेळ होते, तेव्हा येथे असते रात्र
Early Sunrise : भारतात असे एक गाव आहे, तेथे पहाटे 3 वाजताच सूर्य किरणे पाहायला मिळतात. मात्र, अरुणाचल प्रदेशच्या डोंग खोऱ्यात सूर्य प्रथम उगवतो. त्यावेळी देशात दुपार संपण्याची वेळ येते. त्यावेळी इथले लोक रात्रीचे जेवण शिजवून झोपण्याच्या तयारी करत असतात. येथूनच भारताच्या सीमा चीन आणि म्यानमारला लागून आहेत.
Jun 27, 2023, 10:51 AM IST1st Sunrise In India: भारतातील या गावात दुपारी चार वाजताच Sunset होतो; पहाटे 3 वाजता उगवतो सूर्य
भारतात एक गाव असे आहे जिथे दुपारी चार वाजताच Sunset होतो. तर, या गावात पहाटे 3 वाजताच सूर्य उगवतो.
Dec 31, 2022, 06:46 PM ISTभारतात सर्वातआधी या गावात सूर्यकिरण पडतात
आपल्या देशात सकाळी सर्वात आधी सूर्यकिरण कोणत्या गावात पडतात हा देखील कुतुहलाचा विषय आहे.
Sep 16, 2018, 02:44 PM ISTवाराणसी | गंगाघाटावर नववर्षाचे पारंपारिक पद्धतीने स्वागत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 1, 2018, 08:19 AM ISTनववर्षाच्या स्वागताला शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 1, 2018, 08:01 AM ISTनवी आशा, नवं चैतन्य घेऊन उगवला २०१८ चा सूर्य
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 1, 2018, 07:48 AM ISTम्हणून सूर्योदयाच्या आधी दिली जाते फाशी
गंभीर गुन्हा केलेल्या दोषीला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे फाशी दिली जाते.
Jul 30, 2016, 05:22 PM ISTव्हिडिओ : अंतराळातून पाहताना सूर्योदय कसा दिसतो? पाहा...
अमेरिकेचा अंतराळवीर जेफ विल्यम्स सध्या अंतराळ सफरीची मजा लुटताना दिसतोय.
May 17, 2016, 12:38 PM IST