जागावाटपावर दोन्ही काँग्रेसमध्ये तेढ कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2014, 10:10 PM IST...तर राष्ट्रवादी स्वबळावर लढणार - तटकरे
...तर राष्ट्रवादी स्वबळावर लढणार - तटकरे
Sep 16, 2014, 01:46 PM ISTराष्ट्रवादीचे सुनील तटकरे, अजित पवार अडचणीत
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंविरुद्ध सिंचन प्रकल्पातल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची खुली चौकशी करण्याची परवानगी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने राज्य सरकारकडे मागितली आहे.
Aug 23, 2014, 09:29 PM ISTअजित पवार,सुनील तटकरेची चौकशी होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2014, 05:38 PM ISTगुहाघरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2014, 07:31 PM IST'अजित पवार आणि सुनील तटकरे सिंचन घोटाळा'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2014, 08:38 PM ISTकोण आहे सुनिल तटकरेंचा राजकीय वारसदार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2014, 01:21 PM ISTतटकरेंची वारसदार मुलगी आदिती, विधानसभा लढणार?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातून त्यांच्या वारसदार कोण याची चर्चा सुरू झाली आहे.
Aug 14, 2014, 07:59 PM ISTराष्ट्रवादीच्या दबावापुढे काँग्रेसची शरणागती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढं पुन्हा एकदा काँग्रेसला सपशेल लोटांगण घालावं लागलं... काँग्रेसच्या हक्काची जागा असतानाही, मोहन जोशींना आपला उमेदवारी अर्ज मागं घेणं भाग पडलं. त्यामुळं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झालीय.
Aug 14, 2014, 07:30 PM ISTराष्ट्रवादी 144 जागांवर ठाम
Jul 26, 2014, 11:42 PM ISTराष्ट्रवादीची शनिवारी भूमिका जाहीर करू - तटकरे
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीची मागणी फेटाळ्यानंतर राष्ट्रवादीने सावध भूमिका घेत शनिवारी आमचा निर्णय घेऊ, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.
Jul 24, 2014, 06:04 PM ISTनारायण राणेंविषयी काय म्हणतात दीपक केसरकर
Jul 17, 2014, 07:15 PM IST144 जागा हव्याच, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी केलं स्पष्ट
विधानसभेच्या जागावाटपावरून काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू झालीय. विधानसभेसाठी अजित पवारांनी केलेली 144 जागांची मागणी ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, असं सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही मागणी फेटाळली होती.
Jul 9, 2014, 07:33 PM IST