'इतरांवरही दाखल होणार आरोपपत्र', महाजन यांचा नेम कुणावर?
भुजबळांनंतर आता इतर मंत्र्याच्या अडचणीतही वाढ होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर राष्ट्रवादीच्या अडचणीही आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Feb 2, 2016, 07:10 PM ISTठाण्यात राष्ट्रवादीत तीव्र नाराजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2016, 10:42 AM ISTठाण्यात राष्ट्रवादीत तीव्र नाराजी, तटकरेंची सारवासारव
येथील बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये मोठी नाराजी आहे. मात्र, असं काहीही नाही, अशी सारवासारव प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना करावी लागली.
Jan 13, 2016, 09:25 AM ISTफुटकल प्रसिद्धीसाठी सोमैय्यांचा हा खटाटोप - सुनिल तटकरे
फुटकल प्रसिद्धीसाठी सोमैय्यांचा हा खटाटोप - सुनिल तटकरे
Oct 24, 2015, 08:46 PM ISTअजित पवार, सुनिल तटकरेंचे पाय खोलात?
अजित पवार, सुनिल तटकरेंचे पाय खोलात?
Oct 23, 2015, 08:24 PM ISTकिरीट सोमय्यांचा पवार-तटकरेंवर गंभीर आरोप
किरीट सोमय्यांचा पवार-तटकरेंवर गंभीर आरोप
Oct 23, 2015, 05:53 PM IST...तर अजित पवार आणि तटकरेंनाही अटक होईल
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही कठोर कारवाई होऊ शकते, असे संकेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेत.
Oct 23, 2015, 11:00 AM ISTअजित पवार, तटकरे यांच्यावर किरट सोमय्या यांचा गंभीर आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2015, 10:40 AM ISTअजित पवार, सुनील तटकरे यांची एबीसीकडून चौकशी
सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज लाचलुचपतप्रतिबंधक खात्याच्या समोर हजर झालेत. त्यांची चौकशी करण्यात आली.
Oct 21, 2015, 06:15 PM ISTसिंचन घोटाळा प्रकरण चौकशी, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2015, 09:08 AM ISTसुनील तटकरे यांची अॅण्टी करप्शनकडून चौकशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2015, 02:30 PM ISTअजित पवारांची भाजप सरकारवर जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2015, 01:46 PM ISTराष्ट्रवादीचं जेलभरो आंदोलन पण अजितदादा, तटकरेंना ठेवलं दूर!
दुष्काळाबाबत राज्य सरकारच्या निष्क्रियेविरोधात राष्ट्रवादीनं जेलभरो आंदोलनाची हाक दिलीय खरी... पण त्यापासून अजित पवार आणि सुनिल तटकरेंना जाणून बुजून दूर ठेवलं जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलीय.
Sep 13, 2015, 09:29 PM ISTराष्ट्रवादीच्या जेलभरो आंदोलनाचं नेतृत्व सुप्रिया सुळेंकडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2015, 09:20 PM ISTसिंचन घोटाळा : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे यांना समन्स
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना समन्स बजावण्यात आलेत. सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि तटकरेंना समन्स बजावण्यात आलेत.
Sep 13, 2015, 01:14 PM IST