TV सिरियलमधील सोज्वळ सूनेच्या Pink Bikini लूक पाहून चाहते Shock
या अभिनेत्रीनेच सोशल मीडियावर पोस्ट केलेत हे फोटो
Mar 22, 2023, 01:47 PM ISTबाळाच्या जन्मानंतर प्रियांका पतीपासून दूर? म्हणते 'आता पुढे काय करावं...'
हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा कुठेही गेली तरी ती तिच्या चाहत्यांसोबत तेथील फोटो किंवा व्हिडिओ शेअर करताना दिसते
Mar 15, 2022, 03:22 PM ISTराजकीय नेत्यांचे अंगरक्षक सनग्लास का घालतात?
सुरक्षा रक्षक अर्थात महत्वाच्या पदावर असलेल्या राजकीय नेत्यांचे अंगरक्षक सनग्लास का घालतात.
Dec 26, 2017, 01:21 AM ISTस्टाईल नव्हे तर या कारणांसाठी बॉडीगार्ड काळा चष्मा घालतात
तुम्ही एखाद्या व्हीआयपी व्यक्तींच्या मागे उभे असलेल्या बॉडीगार्ड अथवा सिक्युरिटी गार्डला पाहिलेय का? त्यांच्या डोळ्यावर नेहमी काळा चष्मा असतो. हा काळा चष्मा घालण्यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का? तर घ्या जाणून
Mar 6, 2017, 11:51 AM ISTतुमच्या चष्म्याची, अशी करा स्वच्छता, पाहा VIDEO
आज काल अनेकांना चष्मा लागलेला पाहिला मिळतो. चष्म्यामुळे तुमची दृष्टी अधिक मजबुत होते. तर काही जण उन्हाचा त्रास टाळण्यासाठी सनग्लासचा वापर करतात. मात्र, हवा, धूळ, पाऊस, वारा यामुळे चेष्मा, सनग्लास खराब होते. त्यामुळे तुम्हाला भूरकट दिसते. तुम्ही त्यासाठी चेष्मा काच किंवा सनग्लासची स्वच्छता कशी उत्तम प्रकारे घेता येईल, हे खालील व्हिडिओतून पाहा.
Jul 20, 2016, 12:05 PM ISTसनग्लासेसमुळे सोशल मीडिया स्टार बनलीये ही मांजर
सध्या एका मांजरीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध होतोय. बॅगल असं या मांजरीचं नाव आहे.
Feb 11, 2016, 11:34 AM ISTगॉगलघालून पंतप्रधानांचं स्वागत करणाऱ्या कलेक्टरला सरकारची नोटीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतादरम्यान गॉगल घातल्यानं छत्तीसगडच्या बस्तरचे कलेक्टर अमित कटारिया यांना सामान्य प्रशासन विभागानं नोटीस बजावलीय. त्यांच्यासह दंतेवाडाचे जिल्हाधिकारी के. सी. देवसेनापती यांनाही पांढरा शर्ट आणि ट्राऊझर घातल्यामुळं नोटीस बजावण्यात आलीय.
May 15, 2015, 06:12 PM IST