तुमच्या चष्म्याची, अशी करा स्वच्छता, पाहा VIDEO

आज काल अनेकांना चष्मा लागलेला पाहिला मिळतो. चष्म्यामुळे तुमची दृष्टी अधिक मजबुत होते. तर काही जण उन्हाचा त्रास टाळण्यासाठी सनग्लासचा वापर करतात. मात्र, हवा, धूळ, पाऊस, वारा यामुळे चेष्मा, सनग्लास खराब होते. त्यामुळे तुम्हाला भूरकट दिसते. तुम्ही त्यासाठी चेष्मा काच किंवा सनग्लासची स्वच्छता कशी उत्तम प्रकारे घेता येईल, हे खालील व्हिडिओतून पाहा.

Updated: Jul 20, 2016, 12:05 PM IST
तुमच्या चष्म्याची, अशी करा स्वच्छता, पाहा VIDEO title=

मुंबई : आज काल अनेकांना चष्मा लागलेला पाहिला मिळतो. चष्म्यामुळे तुमची दृष्टी अधिक मजबुत होते. तर काही जण उन्हाचा त्रास टाळण्यासाठी सनग्लासचा वापर करतात. मात्र, हवा, धूळ, पाऊस, वारा यामुळे चेष्मा, सनग्लास खराब होते. त्यामुळे तुम्हाला भूरकट दिसते. तुम्ही त्यासाठी चेष्मा काच किंवा सनग्लासची स्वच्छता कशी उत्तम प्रकारे घेता येईल, हे खालील व्हिडिओतून पाहा.