Neechbhang Rajyog : 500 वर्षांनंतर सूर्य-शुक्रमुळे नीचभंग राजयोग! 'या' 3 राशी अचानक होणार मालामाल
Neechbhang Rajyog : तब्बल 500 वर्षांनंतर सूर्य-शुक्र या ग्रहामुळे नीचभंग राजयोगाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे 3 राशींच्या लोकांना अचानक आर्थिक फायदा होणार असून त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे.
Nov 7, 2023, 05:00 AM IST24 तासात सूर्य देव करणार तूळ राशीत प्रवेश; 'या' चार राशींच्या नशिबाचं दार उघडणार
Zodiac Sign : ग्रहांचा राजा सूर्य देव आता तूळ राशीत प्रवेश (Surya gochar) करणार आहे. त्यामुळे चार राशींच्या लोकांना याचा फायदा होऊ शकतो.
Oct 17, 2023, 01:23 PM ISTSurya-Mangal Yuti : 1 वर्षानंतर बनणार सूर्य-मंगळाचा संयोग; 'या' राशींच्या घरी येणार पैशांचा पाऊस
Sun And Mangal Conjunction: 18 ऑक्टोबर रोजी सूर्य देव तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तर मंगळ ग्रह यापूर्वीच तूळ राशीमध्ये उपस्थित आहे. त्यामुळे या दोघांच्या संयोगाचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे.
Oct 16, 2023, 10:08 AM ISTNeechbhang Rajyog : 5 दिवसांनी सूर्य देव बनवणार 'नीचभंग राजयोग'; 'या' राशींना मिळणार मालामाल होण्याची संधी
Sun Planet Transit In Tula: 18 ऑक्टोबर रोजी सूर्य देव तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे नीचभंग राजयोग तयार होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे.
Oct 14, 2023, 10:30 AM ISTSurya-Mangal Yuti: तूळ राशीत होणार मंगळ-सूर्याची युती; या राशींना लागणार लॉटरी, मिळेल भरमसाट पैसा
Surya And Mangal Yuti: तूळ राशीमध्ये ग्रहांचा राजा सूर्य आणि ग्रहांचा सेनापती मंगळ यांचा संयोग होणार आहे. हा संयोग तब्बल 1 वर्षानंतर तयार होणार आहे. सूर्य आणि मंगळ यांच्या युतीचा हा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे.
Sep 14, 2023, 07:20 AM IST