Astrology Tipes : तुमच्या राशीनुसार कोणत्या देवाची पूजा करावी? ज्याच्या पूजेने तुम्हाला विशेष लाभ
Astrology Tipes In Marathi : जीवनात आनंद आणि समृद्धी मिळविण्यासाठी लोक त्यांच्या आवडत्या देवतेची पूजा करतात. पण तुम्ही राशीनुसार इष्टा देवाची पूजा केल्या तुम्हाला विशेष लाभ मिळतो, असं ज्योतिषी डॉ. जया मदन सांगते.
Feb 27, 2024, 02:47 PM ISTसूर्याच्या गोचरमुळे बनले 2 खास राजयोग; ‘या’ राशींना अनपेक्षित धनलाभ व प्रगतीची प्रबळ संधी
Neechbhang Rajyog-Budhaditya Rajyog: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ आधीपासून तूळ राशीमध्ये स्थित आहे, अशा स्थितीत सूर्य आणि मंगळाचा संयोगही तयार झाला आहे. 19 ऑक्टोबरला बुध तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुध-सूर्य संयोग तयार होऊन बुधादित्य राजयोग तयार झाला आहे.
Oct 23, 2023, 07:00 AM ISTJune Rajyog 2023 : शनी - शुक्राच्या संयोगाने नवपंचम, तर सूर्य - बुधामुळे बुधादित्य राजयोग, 4 राशींच्या भाग्यात अपार पैसा?
Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जून महिन्या ग्रह गोचरच्या दृष्टीकोनातून अतिशय शुभ असणार आहे. या महिन्यात चार ग्रह आपली स्थिती बदलणार आहे.
May 31, 2023, 04:02 PM IST