sukanya mone upset

बेपत्ता मुलांची रवानगी बालगृहात, सुकन्या मोनेंच्या व्हिडीओनंतर प्रशासनाला जाग

सुकन्या मोने यांच्या व्हिडीओवर सोलापूर जिल्हा बाल सरंक्षण विभागाने कारवाई केली आहे. त्याबद्दल पोस्ट करत त्यांनी आभार मानले आहेत. 

Feb 3, 2024, 06:36 PM IST

जत्रेतील 'त्या' बालकांचा व्हिडीओ पाहून सुकन्या मोने अस्वस्थ, म्हणाल्या 'आपल्या मुला-मुलींना...'

अभिनेत्री सुकन्या मोनेंनी एक धक्कादायक व्हिडीओ पोस्ट केला आहे. याबरोबरच त्यांनी याची दखल कोणी घेईल का? असा प्रश्नही विचारला आहे. 

Feb 2, 2024, 05:43 PM IST