sugarcane

अखेर, ऊस झाला गोड!

ऊस दरावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादात तोडगा काढण्यात अखेर यश आलंय.

Nov 2, 2016, 06:20 PM IST

ऊस दराबाबतची दुसरी बैठकही निष्फळ

ऊस दराबाबतची दुसरी बैठकही निष्फळ

Nov 1, 2016, 09:39 PM IST

ऊस दराबाबतची दुसरी बैठकही निष्फळ

ऊस दर ठरवण्याबाबत मंगळवारी दुसरी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतही दराबाबतचा निर्णय होऊ शकलेला नाही. 

Nov 1, 2016, 08:49 PM IST

ऊसाला ३२०० रूपये भाव द्या - खासदार शेट्टी

ऊसाला पहिली उचल 3,200 रुपये मिळालीच पाहीजे अन्यथा साखर कारखाने चालू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी साखर कारखानदारांना दिलाय.. यंदा एफआरपीवर समाधान मानणार नाही असंही शेट्टी म्हणालेत.

Oct 25, 2016, 07:28 PM IST

ऊस गळीत दरावरून कोल्हापुरात ट्रक पेटवला

जिल्ह्यातील सावर्डे नरंदे रोडवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे ऊसचा गळीत दर जाहीर न केल्याने आंदोलन केले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी ऊसाचा ट्रकच पेटवून दिला.

Oct 20, 2016, 07:26 PM IST

शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

राज्यातला साखरेच्या साठ्यावरील मर्यादा काढण्याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे.

Sep 9, 2016, 05:47 PM IST

सुविधा नाहीत तर ऊसाची शेतीही नाही, शेतकऱ्यांचा निर्धार

सुविधा नाहीत तर ऊसाची शेतीही नाही, शेतकऱ्यांचा निर्धार

May 13, 2016, 01:05 PM IST

Video : शेतात टॉमेटो तोडताना आणि ऊस दाताने सोलताना सलमान, अनुष्का जोडी

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा 'सुल्तान' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. शूटिंगमधून मिळालेल्या वेळात मौज मजा करताना दिसत आहेत. सल्लू आणि अनुष्काने शेतात जाऊन टॉमेटो खाल्ले तर दाताने ऊस सोलला.

May 4, 2016, 03:22 PM IST

ऊसासाठी सरकार आखणार नवं धोरण

ऊसासाठी सरकार आखणार नवं धोरण

Apr 29, 2016, 10:35 PM IST