ऊस गळीत दरावरून कोल्हापुरात ट्रक पेटवला

जिल्ह्यातील सावर्डे नरंदे रोडवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे ऊसचा गळीत दर जाहीर न केल्याने आंदोलन केले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी ऊसाचा ट्रकच पेटवून दिला.

Updated: Oct 20, 2016, 07:26 PM IST
ऊस गळीत दरावरून कोल्हापुरात ट्रक पेटवला  title=

कोल्हापूर : जिल्ह्यातील सावर्डे नरंदे रोडवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे ऊसचा गळीत दर जाहीर न केल्याने आंदोलन केले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी ऊसाचा ट्रकच पेटवून दिला.

वारणा कारखान्याच्या विरोधात हे आंदोलन सुरु होते. वारणा कारखान्याने ऊसाचा दर जाहीर न करता गळीत हंगाम सुरु केला म्हणून आंदोलनकर्ते भडकलेत. त्यांनी ऊसाचा ट्रकच पेटवून दिला. त्यामुळे काही काळ याठिकाणी तणाव होता.