sugarcane

ऊस दराबाबत पुकारलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे

ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.

Dec 19, 2015, 07:45 AM IST

जयपूरसिंग इथं आज भरलीय ऊस परिषद

जयपूरसिंग इथं आज भरलीय ऊस परिषद

Nov 6, 2015, 04:48 PM IST

कोकणातही फुललाय ऊसाचा मळा...

कोकणातही फुललाय ऊसाचा मळा... 

Oct 28, 2015, 10:53 AM IST

10 हजार कोटींच्या साखर उद्योगाला धक्का

10 हजार कोटींच्या साखर उद्योगाला धक्का 

Sep 25, 2015, 09:19 PM IST

'मंत्रिपदाच्या लोभापायी राज्यातले ऊस आंदोलक गायब'

'मंत्रिपदाच्या लोभापायी राज्यातले ऊस आंदोलक गायब'

Mar 27, 2015, 08:37 PM IST

दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी सोडण्यास अहमदनगरवासियांचा विरोध

दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याला पाणी सोडण्यास अहमदनगरवासियांचा विरोध अजूनही कायमच आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीच्या जलसाठ्यात 8 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिलेत. मात्र त्याविरोधात हायकोर्टात समाधानकारक निर्णय न मिळाल्यानं, प्रवरा सहकारी साखर कारखाना आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. 

Dec 9, 2014, 08:08 PM IST