sudhir mungantiwar

Sudhir Mungantiwar Hints BJP Face For Maharashtra CM PT1M

भाजपचाच मुख्यमंत्री होणार म्हणतं मुनगंटीवारांचा रोख फडणवीसांकडे?

भाजपचाच मुख्यमंत्री होणार म्हणतं मुनगंटीवारांचा रोख फडणवीसांकडे?

Dec 1, 2024, 12:20 PM IST

महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरु असताना सुधीरभाऊंच्या दिल्लीत गाठीभेटी;तर्क वितर्कांना उधाण

Sudhir Mungantiwar: राज्यात मुख्यमंत्री कोण होणार आणि मंत्री कोण होणार याचा निर्णय दिल्लीवरून होणार हे महायुतीच्या नेत्यांनीच स्पष्ट केलंय. त्यातच मुनगंटीवर दिल्ली दौऱ्यावर गेल्यानं चर्चेला उधाण आलं होतं.

Nov 27, 2024, 08:35 PM IST
Mungantiwar was thankful after getting the nomination from BJP PT19S
Sudhir Mungantiwar On Supreme Court Slam Maharashtra Govt On Ladki Bahin Yojna PT1M29S

VIDEO | कोर्टाने राज्य सरकारला सुनावलं; मुनगंटीवार काय म्हणाले?

Sudhir Mungantiwar On Supreme Court Slam Maharashtra Govt On Ladki Bahin Yojna

Aug 8, 2024, 05:15 PM IST
Sudhir Mungantiwar On RSS Vivek Magazine Controversial Article PT44S

'वाघनखं अफजल खान वधावेळीची', जीआरमधील उल्लेखांनंतर आता मुनगंटीवार म्हणतात, 'कोणीच दावा केला...'

वाघनखांबाबत जीआर आणि मंत्र्यांच्या माहितीत तफावत आढळून आली आहे. जीआरमध्ये वाघनखं अफजल खान वधावेळीची असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. 

 

Jul 11, 2024, 02:24 PM IST

वाघनखं नेमकी कोणाची? सुधीर मुनगंटीवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'कोणीही महाराजांनी ही वाघनखं....'

राज्य सरकार लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराजांची (Chatrapati Shivaji Maharaj) वाघनखं आणणार आहे. मात्र प्रत्यक्षात ही वाघनखं महाराजांनी अफजल खानाच्या (Afzal Khan) वधावेळी वापरली असल्याचा कोणताच पुरावा नसल्याचं स्पष्टीकरण लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिलं आहे. 

 

Jul 11, 2024, 01:59 PM IST

'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

Uddhav Thackeray Apologized maharastra : अंबादास दानवे यांच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या मताभगिनीचा अपमान झाला असेल तर मी पक्षप्रमुख म्हणून मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

Jul 2, 2024, 03:39 PM IST