suddenly

नविन बाईकवरुन फिरणाऱ्या नवरा-बायकोसह घडली भयानक घटना; अचानक बाईक पेटली आणि....

पती-पत्नी बाईकने जात असताना अचानक मोटरसायकलला आग लागली. आग इतकी तीव्र होती की थोड्यावेळातच आगीने रुद्ररूप धारण केले. 

Nov 10, 2022, 07:56 PM IST

भर मंडपात नववधू आणि नवरदेवासोबत घडला असा प्रकार, पाहून तुम्हालाही बसेल धक्का

खरंतर हा व्हिडीओ वेगवेगळ्या लग्नातील त्या विचित्र किंवा मजेदार क्षणांचा आहे. जे लोकांचं मनोरंजन करत आहेत. 

May 26, 2022, 09:19 PM IST

शिकारीसाठी अचानक बाहेर आली महाकाय मगर; पाहून भल्याभल्यांची उडाली भंबेरी

Crocodile Video | सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत आहेत, पण त्यातल्या त्यात मगरीचा असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल.

May 23, 2022, 10:12 AM IST

Lemon Inflation | देशभरात लिंबाचे दर भडकले; जाणून घ्या कारण

Lemon Inflation: सध्या महाराष्ट्रासह देशभरात लिंबाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. राज्यातील बाजारात लिंबाचे भाव 350 रुपये किलोवर पोहोचले आहे. लिंबाचे दर अचानक का वाढले? जाणून घेऊ या...

Apr 14, 2022, 03:25 PM IST

लग्नात पोहोचली पहिली पत्नी; पुढे नवरदेवासोबत जे घडलं ते धक्कादायक : VIDEO

पतीच्या दुसऱ्या लग्नात पहिल्या पत्नीची हजेरी

Jul 12, 2021, 01:56 PM IST

जेवण केल्यानंतर लगेच झोपण्याचे दुष्परीणाम

अवेळी, तसेच लगेच झोपे येणे धोकायदायक आहे, अशी झोप टाळली पाहिजे, कारण दुपारी जेवल्यानंतर एक छोटी डुलकी घ्यायची सवय काहींना असते. 

Dec 22, 2017, 09:06 PM IST

नवऱ्याने हा फोटो पाहून बायकोला सोडचिठ्ठीच दिली

पतीने पत्नीचा हा फोटो पाहिला आणि थेट तिला सोडचिठ्ठी दिली. फारकत देण्याचं कारण तुम्हाला या फोटोत दिसेल.

Jul 23, 2017, 04:06 PM IST

शवागारात उठून बसला मेलेला मुलगा, तरूणी किंचाळल्या आणि पळाल्या

एखाद्या शवागारात जाण्याची आपली हिंमत होणार नाही. झाली तरी एकटं जाण होणार नाही. पण असे काही जण एका शवागारात गेले आणि तेथे एका मुलाचा मृतदेह पडला होता. 

Aug 23, 2016, 06:40 PM IST