जिया खान आत्महत्येनंतर 6 वर्षांनी सूरज पांचोली म्हणतो...

Pravin Dabholkar | Nov 10, 2018, 15:46 PM IST
1/5

2/5

जिया खान आत्महत्येनंतर 6 वर्षांनी सूरज पांचोली म्हणतो...

6 वर्षांपूर्वी बॉलीवुड अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केल्यानंतर अभिनेता सूरज पांचोलीवर आरोप लावण्यात आले होते. पण इतक्या वर्षांनंतर सूरज पांचोलीने याप्रकरणी इंस्टाग्राम पोस्ट लिहिली आहे.

3/5

जिया खान आत्महत्येनंतर 6 वर्षांनी सूरज पांचोली म्हणतो...

 6 वर्षापूर्वी अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली होती.त्यानंतर सापडलेल्या सुसाइड नोटवरून सुरज पांचोलीला आरोपी मानण्यात आलं. आता हे प्रकरण संपलय.

4/5

जिया खान आत्महत्येनंतर 6 वर्षांनी सूरज पांचोली म्हणतो...

या दरम्यान माझ्यावर मर्डर आणि गुन्हेगाराचे आरोप झाले. मला खोट ठरवण्यात आलं. अनेकजण माझ्या विरोधात गेले. मी माझ्याबद्दल कोणती बातमी वाचली की बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करायचो, असं सूरज पांचोलीने म्हटलंय.

5/5

जिया खान आत्महत्येनंतर 6 वर्षांनी सूरज पांचोली म्हणतो...

'मी कोणी सैतान नाहीयं. कोणाबद्दलही इतकं वाईट बोलणं सोपं असतं. पण या सर्वात स्वत:ला निर्दोष सिद्ध करणं खूप कठीण असतं. जेव्हा तुम्हाला स्वत: निर्दोष सिद्ध करायचं असतं तेव्हा एका प्रक्रियेतून जावं लागतं. जेवढं मला आठवतंय मी नेहमी हेच स्वप्न बघतो की माझ्या आईवडीलांचं नाव उज्वल व्हावं. मी गेली 6 वर्षे याचसाठी खूप मेहनत घेतोयं', असं सूरज म्हणाला.