Shubhash Chandra Bose Quotes: नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त वाचा त्यांचे प्रेरणादायी विचार, अंगावर उभा राहील रोमांच
Subhash Chandra Bose Motivational Quotes in Marathi: नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती "पराक्रम दिवस" म्हणून साजरी केली जाते. 23 जानेवारी 2024 हा राष्ट्रीय चळवळीचे पराक्रमी नायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 127 वी जयंती आहे. (Subhash Chandra Bose Jayanti 2024)
Jan 23, 2024, 10:45 AM ISTVideo | PM मोदींकडून ट्वीटरवर मोठी घोषणा, सुभाष चंद्र बोस यांचा उभारणार पुतळा
PM Modi Tweet he declare about Subhas Chandra Bose statute
Jan 21, 2022, 07:35 PM ISTPM मोदी यांचा मोठा निर्णय, स्टॅच्यू ऑफ यूनिटीनंतर आता नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा पुतळा उभारणार
PM मोदी यांचा मोठा निर्णय, स्टॅच्यू ऑफ यूनिटीनंतर आता नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा पुतळा उभारणार, पाहा कुठे असेल हे
Jan 21, 2022, 02:28 PM ISTसुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य उलगडणार?
Oct 15, 2015, 09:25 AM ISTनेताजींच्या मृत्यूचं गूढ उलगडणार? मृत्यूबाबतच्या 64 फाईल्स सार्वजनिक
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी निगडित 64 फाईल्स आज कोलकातामध्ये सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल सरकारनं नेताजी यांच्याबाबतच्या 64 फाईल्स कोलकाता पोलीस म्यूझियममध्ये जनतेसाठी खुल्या केल्या आहेत.
Sep 18, 2015, 12:37 PM ISTसुभाष चंद्र बोस यांच्या अखेरच्या फ्लाइट मागचं सत्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2015, 09:57 AM ISTव्हिडिओ: पाहा सुभाष चंद्र बोस यांच्या अखेरच्या फ्लाइट मागचं सत्य
भारताचे महान नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यूमागचं गूढ अजूनही कायम आहे. त्याबाबत अनेक कयास लावले जातात. जाणून घ्या सुभाष चंद्र बोस यांच्या अखेरच्या फ्लाइट मागचं सत्य...
Apr 16, 2015, 10:55 PM ISTनेताजींसंबंधित कागदपत्रं खुली करावीत? समिती नेमली
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातील महत्त्वाच्या फाइल्स केंद्र सरकारनं खुल्या कराव्यात, अशी मागणी बोस यांच्या कुटुंबियांनी केलीय. यासंदर्भात कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समिती नेमण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारनं घेतलाय.
Apr 15, 2015, 07:24 PM ISTधक्कादायक : नेहरू सरकारनं २० वर्ष ठेवली सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबावर पाळत
भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी जवळपास दोन दशकं नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या नातेवाईकांवर गुप्तपणे नजर ठेवण्यात आली होती. गुप्त सूचीतून हटवण्यात आलेल्या गुप्तचर विभागाच्या दोन फाईल्समधून हा खुलासा झाला आहे.
Apr 10, 2015, 12:49 PM ISTनेताजींच्या बेपत्ता होण्यामागचं रहस्य आधी शोधा, भारतरत्न नको!
स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देऊन गौरविलं जाणार असल्याच्या चर्चेचं पेव फुटलं असताना खुद्द नेताजींच्या नातेवाईकांनी मात्र या चर्चेत स्वारस्य दाखविण्याऐवजी आधी नेताजींच्या बेपत्ता होण्यामागचं रहस्य शोधण्याचं आवाहन केलं आहे़
Aug 11, 2014, 01:04 PM ISTझारखंडमध्ये सापडली नेताजींची गाडी!
झारखंडच्या धनबादमध्ये एक गाडी सध्या लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलीय. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आपल्या 1930-40 दरम्यान केलेल्या दौऱ्यासाठी हीच कार वापरली होती, असा दावा केला जातोय.
Jul 30, 2014, 01:49 PM ISTबॉम्बे टॉकीजच्या आगीत सुभाष बाबूंच्या पत्रांची राख
शहरात मागील आठवड्यात शुक्रवारी लागलेल्या आगीत, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पत्रांची राख झाली आहे. ही आग चित्रपट स्टुडिओ 'बॉम्बे टॉकीज'ला लागली होती.
Jul 2, 2014, 08:03 PM IST