students

SSC HSC Exam : दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षेसाठी 10 मिनिटं Extra Time मिळणार

परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील सार्वजनिक दूरध्वनी, एसटीडी बुथ, फॅक्स, झेरॉक्स केंद्रे, इंटरनेट सुविधा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

Feb 15, 2023, 07:44 PM IST

Holidays : राज्यातील शाळा सलग 5 दिवस बंद; शिक्षकांनाही 3 दिवसांची सुट्टी

School Holidays : सुट्टीची हवीये, फिरायला जाण्याचा बेत आखताय? शिक्षक आणि विद्यार्थांना सलग सुट्टी मिळतेय. कधी ते पाहाच... 

 

Feb 14, 2023, 07:33 AM IST

Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेबाबत महत्त्वाची अपडेट, सर्व परीक्षा सोमवारपासून

Mumbai University Exams : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  ( Mumbai University ) 3 आणि 4 फेब्रुवारीच्या स्थगित झालेल्या परीक्षांचं वेळापत्रक लवकरच वेबसाईटवर जाहीर केले जाणार आहे.

Feb 5, 2023, 07:40 AM IST

Pariksha Pe Charcha : PM मोदी यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद, मुलांना गुरुमंत्र देताना पालकांना दिला 'हा' सल्ला

Pariksha Pe Charcha : पंतप्रधान मोदी यांचा 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम झाला. नवी दिल्ली येथून सर्व शाळांमधील इयत्ता 6 वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद  साधला. यावेळी त्यांनी एकाचवेळी 38 लाख विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद साधला. यावेळी त्यांनी मोलाचा सल्ला दिला.

Jan 27, 2023, 12:59 PM IST

School Bus पिवळ्या रंगांचीच का असते? यामागील वैज्ञानिक कारणं आहे फारच इंटरेस्टिंग

Why School Bus is Yellow in Colour: शाळेची स्कूल बस आपण सगळ्यांनीच अनुभवली आहे. या स्कूलबसमधल्या आठवणी आपल्या सगळ्यांच्याच परिचयाच्या आहेत. परंतु तुम्ही कधी असा विचार केलाय की या स्कूल बसचा रंग नेहमी पिवळाच का असतो? 

Jan 24, 2023, 02:51 PM IST

Video: 'पायाखालची जमीन सरकरली' ही म्हण ऐकली असेल, आता प्रत्यक्ष बघा... नाचता नाचता 25 विद्यार्थी गाडले गेले

मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकत्र जमून नाचत होते, सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं, पण त्याचवेळी अचानक जमीन खचली

Jan 16, 2023, 08:59 PM IST