students

Google Map मुळे UPSC ची परीक्षेला बसता आलं नाही; छत्रपती संभाजीनगरमधील गोंधळ! वर्ष वाया

UPSC Exam 2024 Google Map Issue: अनेक महिने या परीक्षेसाठी मेहनत करुन अगदी छत्रपती संभाजी नगरपर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचा शेवटच्या क्षणी घात झाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले.

Jun 16, 2024, 12:44 PM IST

मुंबई विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमांसंदर्भात महत्त्वाची Update; विद्यार्थ्यांनो लक्षपूर्वक वाचा

महाविद्यालयाच्या प्रवेश अर्जासह मुंबई विद्यापीठाची ऑनलाईन नावनोंदणीही बंधनकारक असणार आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यापीठाकडून आवाहन करण्यात आलं आहे. 

Jun 7, 2024, 08:42 AM IST

तरुणाईला लागलं कंडोम भिजवलेलं पाणी पिण्याचं व्यसन; Flavoured Condom च्या मागणीत वाढ

Students Drink Flavoured Condom Water: अचानक फ्लेव्हर्ड कंडोमची मागणी वाढल्याने दुकानदारही चक्रावून गेले. मात्र यामागील खरं कारण समजल्यानंतर त्यांनाही मोठा धक्का बसला.

May 11, 2024, 10:08 AM IST

शिक्षकांना सर्वात मोठा दिलासा! राज ठाकरेंच्या प्रयत्नांना यश; अमित ठाकरेंनी शेअर केली 'ती' नोटीस

Big Relief To Teachers And Students In Mumbai: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरेंनीच यासंदर्भात एका पोस्टमधून माहिती दिली आहे. अनेकांनी या पोस्टवर प्रतिक्रिया नोंदवून या कामासाठी मनसेचे आभार मानलेत.

Feb 23, 2024, 10:40 AM IST
Nagpur School Teacher Danced With Students On Ram Aayenge Song PT1M10S

Nagpur | नागपुरच्या शाळेत प्रभू रामांसाठी नृत्य

Nagpur School Teacher Danced With Students On Ram Aayenge Song

Jan 20, 2024, 06:00 PM IST

विद्यार्थ्यांना मिळणार अकॅडमिक क्रेडिट, विमा आणि आर्थिक मोबदला; कोण ठरणार लाभार्थी?

UGC Guideline: देशातील शैक्षणिक विभागामध्ये सातत्यानं काही मोठे बदल होत असून, या बदलांचा परिणाम विद्यार्थ्यांवर परिणाम होताना दिसत आहे. 

Jan 15, 2024, 10:04 AM IST

गणिताच्या शिक्षिकेनं 16 वर्षीय विद्यार्थ्यांबरोबर केला Sex! मुलाच्या वडिलांची होती परवानगी

US Teacher Had Sex With Teen: या शिक्षिकेने पोलिसांनी मोबाईल मागितला असता तो सहज दिला. मात्र पासवर्ड विचारला असता तिने तो शेअर करण्यास नकार दिला. 

Jan 12, 2024, 11:46 AM IST

आश्रम शाळेत बाथरुमच नाही; कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना नदीवर करावी लागतेय अंघोळ

पालघर मधील जव्हार आदिवासी आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना नदीवर अंघोळ करावी लागतेय. 

Dec 12, 2023, 09:48 PM IST

AI गाणं लिहित गेलं अन् आर्टिस्टने सुर जुळवले, कॉन्फरेन्स रुममधील प्रेक्षकांच्या बत्त्या गुल; पाहा Video

AI Generated Song In conference : आर्टिफिशल इंटेलिजन्सची दुनिया कितपण परिणामकारक असू शकते, याचं एक उदाहरण देणारा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर आलाय.

Oct 21, 2023, 11:54 PM IST

शिक्षकाच्या मारहाणीत चिमुरडीचं डोकं फुटलं, मेंदूच आला बाहेर; पालकांना हादरवणारी घटना

शिक्षकाने एका विद्यार्थिनीला इतकी बेदम मारहाण केली की, ती गंभीर जखमी झाली आहे. मुलीचं वय फक्त 9 वर्षं आहे. सध्या मुलगी रुग्णालयात जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे. 

 

Sep 16, 2023, 03:10 PM IST