student year

बिकिनी घालण्यात लाज वाटत नाही- आलिया भट्ट

राज, जिस्म, मर्डर सारखे सिनेमे बनवणाऱ्या महेश भट्ट यांची कन्या असूनही आलिया भट्टने करण जोहरच्या कौटुंबिक पठडीच्या सिनेमातून पदार्पण केलं. या सिनेमात तिची भूमिका आणि विशेषतः खुद्द आलिया सगळ्यांना आवडली.

Oct 29, 2012, 04:05 PM IST

मस्तीचा तडका, Student of the year

फायनली करन जोहरचा ‘स्ड्यूडन्ट ऑफ द इअर’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर आज झलकला. निर्मात्याने तरूण मंडळींना समोर ठेवून या चित्रपटाची निर्मिती केलीय. तरूणाईला धरून तसे बरेसचे चित्रपट तयार करण्यात आलेत, पण आजपर्यत थ्री-इडियट सारखं दमदार कामगिरी कोणीच करू शकलं नाही.

Oct 19, 2012, 09:57 PM IST