student murder

धक्कादायक : शाळकरी मुलांमध्ये 'गँग ऑफ वासेपूर', भांडणात विद्यार्थ्याची हत्या

लहान मुलांमध्ये हिंसेचं प्रमाण वाढलं? खेळण्याच्या वादात एकाची हत्या

Oct 26, 2021, 08:33 PM IST

औरंगाबादमधील वस्तीगृहात डॉक्टर विद्यार्थिनीचा खून

गळा दाबून खून केल्याचा प्रकार

Dec 12, 2018, 08:45 PM IST

आश्रमशाळेतल्या ७ वर्षाच्या विद्यार्थ्याची हत्या

ढाणकी इथल्या निवासी आदिवासी आश्रम शाळेतील ७ वर्षीय विद्यार्थ्यांची हत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे. 

Nov 13, 2017, 03:31 PM IST

विद्यार्थी हत्याप्रकरणी आरोपी बस कंडक्टरच्या कुटुंबीयांचे धक्कादायक आरोप

गुरुग्रामच्या प्रद्युम्न ठाकूरच्या हत्याप्रकरणी आरोपी बस कंडक्टर अशोकच्या कुटुंबीयांनी धक्कादायक आरोप केले आहेत. या प्रकरणात अशोकला अडकवण्यात आल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.

Sep 10, 2017, 12:19 PM IST

एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची हत्या, आरोपीचं आत्मसमर्पण

एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची हत्या, आरोपीचं आत्मसमर्पण

Feb 20, 2015, 01:36 PM IST

भंडाऱ्यात एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची हत्या, आरोपीचं आत्मसमर्पण

भंडाऱ्यात एकतर्फी प्रेमातून एका विद्यार्थिनीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. विद्यार्थिनी कॉलेजमध्ये जात असताना तिच्यावर विळीनं हल्ला करण्यात आला. या घटनेत या १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय. 

Feb 20, 2015, 11:14 AM IST

तरुणाची हत्या : नाना पाटेकरची टीका, कुटुंबीयांना मदत

अहमदनगर जिल्ह्यातल्या खर्डा येथे घडलेल्या दलित तरुणाच्या हत्येबाबत अभिनेता नाना पाटेकर याने संताप व्यक्त केला आहे. जाती धर्मावरून अशा हत्या घडणं हे लांच्छनास्पद असल्याची टीका नाना पाटेकर यांनी केलीय. तर पिडीत कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली आहे.

May 3, 2014, 02:38 PM IST