Video | 118 एसटी कामगारांचं निलंबन रद्द झाल्यानंतर सदावर्तेंच्या घरासमोर जल्लोष
Jubilation in front of Sadavarten House after the suspension of 118 ST workers was revoked
Oct 12, 2022, 11:35 PM ISTVideo | कोरोनाचं थैमान चीन परेशान, लॉकडाऊनमुळे जनतेत संताप
Corona Strikes Back In China As Chinese Vaccine Not Effective 28 March 2022
Mar 28, 2022, 04:00 PM IST७.८ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर 'या' ठिकाणी देण्यात आला त्सुनामीचा इशारा
हा इशारा देण्यात आला, पण.....
Mar 25, 2020, 05:21 PM IST
गृहमंत्री अमित शाहंच्या ट्विटला असिफ गफूर यांचे असे उत्तर
दोन्ही देशांत झालेल्या युद्धजन्य परिस्थितीची तुलना करु नका असे आवाहन गफूर यांनी केले आहे.
Jun 18, 2019, 10:06 AM ISTVIDEO : चित्त्यापेक्षा चपळ, वीजेपेक्षाही जलद... धोनी
महेंद्रसिंह धोनी.... 'बस्स नाम ही काफी है'
Feb 10, 2019, 06:27 PM ISTगिरणी कामगारांचे उद्यापासून उपोषण
Mar 19, 2018, 01:17 PM ISTमुंबई | गिरणी कामगारांचे उपोषण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 19, 2018, 12:27 PM ISTसामनातून पंतप्रधान मोदी पुन्हा टार्गेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2016, 04:17 PM ISTउरी हल्ल्यानंतर संतापले लष्कर, केंद्राला पाठविला पाकवर हल्ल्याचा प्रस्ताव
जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी लष्कराने तयारी केली आहे. सेनेने लाइन ऑफ कंट्रोल (LOC) जवळ पाकिस्तानवर हल्ला करण्याचा प्रस्तावर लष्कराने केंद्राने पाठविला आहे.
Sep 19, 2016, 11:41 PM IST...तर इथही दुसरी 'भोपाळ दुर्घटना' घडली असती
केरळच्या एर्नाकुलममध्ये दुसरं 'भोपाळ दुर्घटना' होता होता राहिलीय... इथं अमोनिया गॅसच्या गळतीमुळे लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. सगळ्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता.
May 21, 2016, 11:53 AM ISTमुंबई इंडियन्स- कोलकता नाइट राइडर्स सामन्यापूर्वी कोलकत्यात भूकंप
कोलकत्याच्या ईडन गार्डन स्टेडिअमवर जेव्हा टॉस सुरू होता तेव्हा भूकंपाचे तीव्र झटके जाणावले.
Apr 13, 2016, 08:11 PM ISTजपानमध्ये ८.५ तीव्रतेचा भूकंप, दिल्ली परिसरातही भूकंपाचे हलके झटके
जपानमध्ये आज सायंकाळी पाच वाजून सहा मिनिटांनी शक्तीशाली ८.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरा दिला. या भूकंपाचे झटके दिल्ली आणि एनसीआरमध्येही जाणवले.
May 30, 2015, 06:11 PM ISTसंपकरी डॉक्टरांवर मेस्मांतर्गत कारवाई
संपकरी डॉक्टरांवर मेस्मांतर्गत कारवाईला विधी आणि न्याय खात्याकडून हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता पुण्यातील डॉक्टर संपातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर शहरांतील डॉक्टरही संपातून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Apr 25, 2013, 10:53 PM ISTनिवासी डॉक्टरांचा संप, रूग्णांचे हाल
निवासी डॉक्टरांनी त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी संप पुकारल्याने रूग्णांचे मात्र चांगलेच हाल होत आहे. त्यामुळे रूग्णांना पुन्हा एकदा वेठीस धरलं जातयं.
Apr 23, 2013, 10:49 AM ISTसंप मागे घ्या, अन्यथा कारवाई - टोपे
गेल्या दीड महिन्यांपासून संपावर गेलेल्या प्राधापकांनी संप मागे घेतला नाही तर कारवाई करू असा इशारा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. ते 'झी २४ तास'शी बोलत होते.
May 12, 2012, 01:12 PM IST