stree

श्रद्धा कपूरच्या मोबाईलचा वॉलपेपर झाला कॅमेऱ्यात कैद, 'तो' तरुण नेमका कोण?

श्रद्धा कपूर सध्या तिच्या फोनच्या वॉलपेपरमुळे प्रचंड चर्चेत आहे. चाहत्यांनी त्वरित तिच्या वॉलपेपरवरील फोटोला पहिलं आणि काही तासातच या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. या फोटोमध्ये श्रद्धा आणि तिचा कथित बॉयफ्रेंड एकत्र दिसत आहेत. परंतु नक्की कोण आहे ते पाहुयात. 

 

Jan 13, 2025, 06:06 PM IST

'बाल बाल जच गई', 2025 मध्ये श्रद्धा कपूरने बदलला लूक, चाहते म्हणाले, 'ती.....'

2025 च्या सुरुवातीला श्रद्धा कपूरने आपला नवीन हेअरकट आणि लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या नव्या लूकला पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. तिच्या या हेअरकटमध्ये ती एकदम फ्रेश आणि स्टायलिश दिसत आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिला भरभरून कौतुक केले.

 

Jan 10, 2025, 12:50 PM IST

एका महिलेच्या शापामुळं येथील पुरुष साड्या नेसून खेळतात गरबा; 200 वर्षांपासूनची प्रथा, कारण...

Navratri Garba: देशात मोठ्या उत्साहात नवरात्रौत्सव साजरा केला जातो. पण गुजरातच्या अहमदाबाद येथे एक अनोखी प्रथा पाळली जाते. 

Oct 7, 2024, 07:31 AM IST

'तुझा आधार कार्डवरचा फोटो अपलोड कर ना'; फॅनच्या रिक्वेस्टवर श्रद्धा म्हणाली, 'त्यात एवढी...'

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरनं सोशल मीडियावरील पोस्टवर फॅनच्या विनंतीवर उत्तर देत म्हणाली...

Sep 1, 2024, 03:26 PM IST

तर 'हा' अभिनेता असता 'स्त्री' मधील 'विक्की', त्या नकारामुळं राजकुमार राव बनला चंदेरीचा रक्षक

Stree Movie Rejection: श्रध्दा कपुरचा 'स्त्री 2' हा यावर्षातील सर्वात जास्त कमाई करणारा दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट ठरला आहे. अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रध्दा कपुर 'स्त्री 2' मध्ये प्रमुख भुमिकेत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असले तरी प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. 

Aug 26, 2024, 01:01 PM IST

डिप्रेशनमध्ये गेला होता 'स्त्री 2'मधील 'हा' अभिनेता, नंतर खलनायकाने चमकवले त्याचे नशीब

हॉरर-कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. मात्र, 'स्त्री 2' मधील अभिनेता काही काळापूर्वी डिप्रेशनमध्ये गेला होता. काय होते कारण? कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्तर

Aug 24, 2024, 04:20 PM IST

'अभिनेत्यांवरही असतं सुंदर दिसण्याचं दडपण' स्त्रीवेशात झळकणाऱ्या 'या' अभिनेत्यानं सर्जरीच्या चर्चांमध्ये असं का म्हटलं?

bollywood Actor on surgery : सेलिब्रिटी वर्तुळात मागील काही वर्षांपासून सौंदर्याच्या नवनवीन परिभाषा पाहायला मिळत आहेत. अभिनेत्रींप्रमाणंच अभिनेत्यांसाठीची इथं सौंदर्याचे काही निकष आहेत. 

 

Apr 25, 2024, 04:33 PM IST

'स्त्री' फेम अभिनेत्रीही लैंगिक शोषणाचा शिकार

'व्हॅलेंटाईन्स डे'च्याच दिवशी तिला या साऱ्याचा सामना करावा लागला होता

Oct 9, 2018, 12:26 PM IST

राजकुमार-श्रद्धाच्या 'स्त्री'ची पहिल्या दिवसाची कमाई

दिग्दर्शक म्हणून अमर यांचा हा पहिलाच सिनेमा आहे

Sep 1, 2018, 01:10 PM IST

व्हिडिओ : श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावमध्ये रंगली साडी नेसण्याची स्पर्धा

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर स्त्री सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 

Aug 22, 2018, 02:20 PM IST

'स्‍त्री' सिनेमाचे नवे गाणे रसिकांच्या भेटीला!

राजकुमार राव आणि कृती सेनन ही जोडी बरेली की बर्फी सिनेमातून पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Aug 22, 2018, 01:05 PM IST

व्हिडिओ : 'स्त्री' सिनेमाचे मजेदार गाणे प्रदर्शित

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या नव्या सिनेमाचे स्त्री चे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. 

Aug 2, 2018, 02:25 PM IST

रॅपअप पार्टीतील श्रद्धा कपूरचा व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ होतोय व्हायरल 

May 17, 2018, 06:27 PM IST