story

वयात ३० वर्षांचे अंतर, लग्नानंतर त्यांना समजतात आई-मुलगा

अमेरिकेच्या मिसौरी राज्यात एका दाम्पत्याने वयाचे बंधन तोडून लग्न केले. कॅजी बर्ग ही ५५ वर्षांची तर तिचा पती हेन्री ग्लॅडनिंग २६ वर्षांचा आहे. दोघांमध्ये सुमारे ३० वर्षांचे अंत आहे. 

Oct 1, 2015, 04:39 PM IST

'किक-२'मध्ये डबल रोलमध्ये दिसणार सलमान खान

'किक' हा चित्रपट सलमानच्या यशस्वी चित्रपटांमधील एक मानला जातो. आता 'किक'चा सिक्वेल येतोय. या सिक्वेलमध्ये सलमान खान डबल रोलमध्ये दिसेल.

Aug 11, 2015, 03:00 PM IST

'सबा' है ये प्यार का!

'सबा' है ये प्यार का!

May 22, 2015, 10:14 AM IST

'सबा' है ये प्यार का!

एक हृदयस्पर्शी बातमी... अशी बातमी जी भारत-पाकिस्तानचे संबंधांना जोडू शकेल... पाकिस्तानात राहणारी सबा मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी आलीय. सबा, विल्सन नावाच्या दूर्धर आजारानं ग्रस्त आहे. आम्हाला आशा आहे की एक ना एक दिवस सबा नक्कीच ठीक होईल... 

May 22, 2015, 10:13 AM IST

मोदींच्या वक्तव्याच्या सोशल मीडियावर खरपूस समाचार

नरेंद्र मोदी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा खरपूस समाचार सोशल मीडियावर घेतला जातोय, नरेंद्र मोदी म्हणाले होते, "शांघायमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर बोलताना यापूर्वी तुम्हाला भारतात जन्मल्याबद्दल लाज वाटायची, मागील वर्षी भारतात नवे सरकार येण्याची इच्छा परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी बाळगली होती. आता तुम्हाला भारताचे प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटत असेल", असे विधान केले होते. 

May 20, 2015, 02:45 PM IST

मार नाही केळी खा, पण गिळलेलं मंगळसूत्र दे

अॅन्टॉप हिल येथे एका मंगळसूत्र चोराला नागरिकांनी पकडलं, पण चोराने अख्ख मंगळसूत्र गिळून टाकलं. मग चोराला रूग्णालयात नेण्यात आलं, तेथे त्याच्या पोटाचा एक्स रे काढण्यात आला. तेव्हा चोराला मार न देता पोलिसांनी केळी खायला दिलीय, यामुळे नैसर्गिक पद्धतीने हे मंगळसूत्र पोलिसांना हस्तगत करता येणार आहे.

Apr 29, 2015, 07:33 PM IST

एका पणजीची गोष्ट... आणि रेकॉर्डही!

घरात आजी असेल तर तिच्या तोंडून गोष्टी ऐकायला कुणायला आवडतं नाही..? पण आज आम्ही सांगणार आहोत एका आजींचीच गोष्ट... आजींची नाही, तर ९६ वर्षांच्या पणजीची गोष्ट...

Mar 30, 2015, 10:49 AM IST

एका पणजीची गोष्ट... आणि रेकॉर्डही!

एका पणजीची गोष्ट... आणि रेकॉर्डही!

Mar 30, 2015, 08:07 AM IST

ब्रिटिश लेखक विल्यम ठाकरेंचं, ठाकरे घराण्याशी नातं काय?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आडनावाचं स्पेलिंग thackeray असं का येतं. अगदी गुगल, यू-ट्यूबवर ठाकरे घराण्याची आडनावं याचं नावाने सर्च होतात, स्पेल चेकही हेच स्पेलिंग बरोबर असल्याचं सांगतं. तेव्हा ठाकरेंच्या आडनावाचं स्पेलिंग असं का?.

Mar 1, 2015, 02:00 PM IST

जगण्याचा आधार 'मैत्री'... अहमद-मुश्ताकची मैत्री

जगण्याचा आधार 'मैत्री'... अहमद-मुश्ताकची मैत्री

Jan 29, 2015, 09:05 PM IST