डब्बू अंकलच्या व्हायरल व्हिडिओमागची भावूक कहाणी...
त्यांच्या या डान्स व्हिडिओला एक भावनात्मक किनारही आहे
Jun 16, 2018, 12:07 PM IST'या' फोटोग्राफरला हसण्याआधी फोटो नक्की बघा !
या फोटोमध्ये फोटोग्राफर झाडावर उलटा राहून कपल फोटोशूट करत आहे. त्यामूळे या फोटोग्राफरची खिल्ली उडत आहे.
Apr 19, 2018, 09:48 PM ISTएप्रिल फूल बनविण्याची सुरूवात कशी झाली ? वाचा रोचक कहाणी
१ एप्रिललाच 'एप्रिल फूल' हा दिवस का साजरा केला जातो? याबद्दल तुम्हाला माहितेय का ?
Mar 31, 2018, 08:51 AM IST'कडुलिंबाला आला कसा गोड पाला ?' अशी आहे कहाणी
साई या झाडाखाली आराम करत असं म्हटलं जात. त्या झाडाची पान गोड कशी हे साऱ्या जगासाठी रहस्य आहे.
Mar 22, 2018, 11:50 AM IST'न्यूड'ची खरीखुरी नायिका... लक्ष्मी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 20, 2018, 11:05 PM IST'तहान लागली आणि त्याने इंटरनेटवर विहिरच खोदली'
बड्या उद्योगपतींनीच उद्योग उभारायचे, ही मक्तेदारी इंटरनेटच्या युगाने संपवून टाकली आहे.
Mar 15, 2018, 07:25 PM ISTकमळीची काळजी करू नका, बाळासाहेबांनी दिला होता शरद पवारांना भरवसा...
बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी त्यांनी ''सुप्रिया सुळे यांच्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळची गोष्ट सांगितली. बाळासाहेब म्हणाले होते की तुम्ही कमळीची काळजी करू नका. सुप्रिया बिनविरोध निवडून येईल. आणि खरोखरच सुप्रिया राज्यसभेवर बिनविरोध निवडून आली, असा बहारदार किस्सा शरद पवार यांनी सांगितला.
Feb 21, 2018, 08:46 PM ISTमहाशिवरात्री २०१८: शिवच्या डोक्यावर चंद्रकोर का असते?
शंकराच्या डोक्यावर चंद्रकोर का असते? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पुराणकथांचा आधार घेतला की सापडते.
Feb 13, 2018, 09:20 AM ISTमहाशिवरात्री २०१८: भगवान शंकराच्या गळ्यात नाग का असतो?
जगभरात ज्या ज्या ठिकाणी शिव-मंदिर दिसेल तेथे तुम्हाला भगवान शंकर अशाच रूपात दिलेस. त्यामुळे त्याच्या गळ्यात साप का असावा असा प्रश्न पडणे स्वाभाविक.
Feb 13, 2018, 09:05 AM ISTमहाशिवरात्री २०१८: भगवान शंकराच्या हातातील त्रिशूळ, डमरूचा अर्थ काय?
तुम्हाला माहित आहे का त्रिशूळात कोणते गुणधर्म सामावलेले असतात?
Feb 13, 2018, 08:58 AM IST‘नशीबवान’चा दिग्दर्शक अमोल गोळेवर हिंदी लेखकाच्या फसवणूकीचा आरोप
अमोल गोळे दिग्दर्शित आणि निर्मित ‘नशीबवान’ सिनेमाचं पोस्टर नुकतंच लॉन्च करण्यात आलं. भाऊ कदमची मुख्य भूमिका असल्याने या सिनेमाची उत्सुकताही निर्माण झाली. पण आता दिग्दर्शकाने कथेबाबत एका प्रसिद्ध लेखकाची फसवणूक केल्याचा आरोप होतो आहे.
Jan 12, 2018, 01:43 PM ISTआसाराम बापूसमोर हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती नतमस्तक
जोधपूर तुरूंगात कैदेत असलेल्या आसाराम महाराजाचे भक्त अजून काही कमी झालेले नाहीत.
Dec 17, 2017, 09:05 PM ISTमुंबई | जागतिक चहा दिवस | रात्र जागणाऱ्यांसाठी वाफाळत्या चहाची सोय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 15, 2017, 05:42 PM ISTमार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारची कथा
उद्यापासून मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारला सुरूवात होतेय. अनेक स्त्रिया महालक्ष्मीचा हा उपवास मनोभावे करतात.
Nov 22, 2017, 04:51 PM IST