state government

Maharastra Politics : 'तुम्हाला एवढीच हौस असेल तर...', रोहित पवारांचा सणसणीत टोला!

Rohit Pawar On Contract Employees : कंत्राटी भरतीवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद पेटल्याचं पहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत नाव न घेता अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.

Sep 12, 2023, 02:48 PM IST

'राज्य सरकारकडे पक्ष फोडण्यासठी पैसे, शेतकऱ्यांसाठी नाहीत' पावसात भिजत उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर

उद्धव ठाकरे अहमदनगरमधील शेतक-यांच्या बांधावर, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांना तातडीनं मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 

Sep 8, 2023, 04:29 PM IST

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकाराचा मोठा निर्णय, 24 तास कॉल सेंटर

इंटरनेटच्या युगात सर्वच ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. पण त्याचबरोबर सायबर गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

Sep 6, 2023, 08:13 PM IST

जीआर काढल्याशिवाय उपोषण मागे नाही, सरकारला आणखी 4 दिवसांची मुदत...दुसरी फेरीही निष्फळ

मराठा आरक्षणाचा वादावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. सरकारने जीआर काढल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका जरांगेंनी घेतली आहे. त्यामुळे सरकारला आता घाम फुटला आहे. 

Sep 5, 2023, 07:13 PM IST

सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 कधी? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सवाल

समितीने राज्य सरकारकडे अहवाल सादर केला असून अनेक राज्य सरकारी कर्मचारी निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. या गोष्टीला सरकार अनुकूल असल्याचं सांगितलं जातंय पण निर्णय कधी? हा प्रश्न राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पडलाय.

 

Aug 25, 2023, 08:48 PM IST

अभिमानास्पद! टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार

Ratan Tata first Udyog Ratna Award: रतन टाटा यांना नोव्हेंबर 2007 मध्ये फॉर्च्यून मासिकानं व्यवसायातील 25 सर्वात प्रभावशाली लोकांपैकी एक असल्याचं जाहीर केलं होतं. मे 2008 मध्ये टाटा यांचा समावेश टाइम मासिकाच्या 2008 च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत करण्यात आला होता.  

Jul 28, 2023, 11:00 AM IST