state government

अभिमानास्पद! टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार

Ratan Tata first Udyog Ratna Award: रतन टाटा यांना नोव्हेंबर 2007 मध्ये फॉर्च्यून मासिकानं व्यवसायातील 25 सर्वात प्रभावशाली लोकांपैकी एक असल्याचं जाहीर केलं होतं. मे 2008 मध्ये टाटा यांचा समावेश टाइम मासिकाच्या 2008 च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत करण्यात आला होता.  

Jul 28, 2023, 11:00 AM IST

Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस सरकारची आज वर्षपूर्ती! मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?

Shinde-Fadnavis Govt : शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 आमदार बाहेर पडले. गुवाहाटीतून नाट्यमयरित्या (Shinde Govt Anniversary) सत्तेत आलेल्या या सरकारची आज वर्षपूर्ती. या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींनाही वेग आला आहे. 

Jun 30, 2023, 07:59 AM IST

महाराष्ट्रात 5 ठिकाणी उभारणार शिवसृष्टी; शिंदे - फडणवीस सरकारचा मोठा पर्यटन प्रकल्प

Shiv Srushti in Maharashtra: महाराष्ट्रात 5 ठिकाणी  शिवसृष्टी उभारली जाणार आहे. तर मुंबईच्या गोराईत वॉर म्युझियम उभारले जाणार आहे. पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढांनी ही माहिती दिली.

Jun 14, 2023, 05:10 PM IST

School Uniform : मोफत गणवेशाबाबत राज्य सरकारचा यू टर्न? ही जबाबदारी आता...

राज्यात या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावणी केली जाणर आहे. यासाठी विद्यार्थ्यांना राज्य सरकारतर्फे मोफत गणवेश दिले जाणार आहेत. पण आता राज्य सरकारने ही जबाबदारी शाळा व्यवस्थापनावरच सोपवली आहे. 

Jun 9, 2023, 02:07 PM IST

West Bengal Violence: अमित शाह Action Mode वर! रामनवमी हिंसाचार प्रकरणात ममता बॅनर्जी सरकारच्या अडचणी वाढणार?

West Bengal Violence: रामनवमीच्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये दोन गटांमध्ये हिंसक झडप झाल्यानंतर या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असून या हिंसाचारावरुन राजकीय वातावरण तापलं आहे.

Apr 4, 2023, 07:12 PM IST
 Mumbai corona cases are incresing rapidly PT1M3S

Konkan News : काजू- आंब्याच्या दिवसात शासनाचा मोठा निर्णय; कोकणातील शेतकऱ्यांना असा होणार फायदा

Konkan News : नवं वर्ष उजाडून एकदोन महिने सरले की, कोकणातून येणाऱ्या एका पाहुण्याकडे सर्वांच्याच नजरका लागलेल्या असतात. हा पाहुणा म्हणजेच फळांचा राजा, आंबा.

Feb 17, 2023, 07:01 AM IST