sridevi

श्रीदेवींच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन न घेऊ शकल्याची प्रीती झिंटाला खंत !

अभिनेत्री श्रीदेवीचा दुबईत अकाली मृत्यू झाला.

Mar 1, 2018, 06:48 PM IST

श्रीदेवीचा जान्हवीला बाईक शिकवण्याचा व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. श्रीदेवीच्या निधनानंतर तिच्या आठवणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Mar 1, 2018, 06:06 PM IST

'या' भारतीयाने दुबईत श्रीदेवींचा मृतदेह ताब्यात मिळवण्यासाठी केली मदत

अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईमध्ये अकाली निधन झाले.

Mar 1, 2018, 05:06 PM IST

भावूक सुष्मिताची श्रीदेवींना अनोख्या पद्धतीनं आदरांजली

श्रीदेवी यांच्या अचानक निधनानं त्यांच्या अनेक फॅन्सना मोठा धक्का बसला. अनेक सेलिब्रिटीही श्रीदेवी यांना श्रद्धांजली देत आहेत. अशावेळी अभिनेत्री सुष्मिता सेन हिनं एक मेसेज सोशल मीडियावर शेअर करत अनोख्या पद्धतीनं श्रीदेवी यांना आदरांजली दिलीय.

Mar 1, 2018, 05:00 PM IST

श्रीदेवींच्या निधनानंतर बोनी कपूर यांना आहे ही एकमेव चिंता...

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर पती बोनी कपूर यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

Mar 1, 2018, 03:11 PM IST

जॅकलीनचा हा फोटो सोशल मीडियावर होतोय ट्रोल

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होतोय. बॉलीवूडची चांदनी गर्ल श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी जॅकलीन गेली होती. 

Mar 1, 2018, 12:30 PM IST

श्रीदेवीच्या अंत्यसंस्कारानंतर अमिताभ यांनी केले हे ट्वीट

सिने इंडस्ट्रीची सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि हवाहवाई गर्ल श्रीदेवी यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या चांदनीला निरोप देताना बॉलीवूड जगतासह अनेक चाहते भावुक झाले होते. 

Mar 1, 2018, 10:14 AM IST

चाहत्यांना 'ती' पुन्हा भेटणार... जान्हवीच्या रुपात?

चित्रपटसृष्टीमध्ये नायिका म्हणून आई आणि मुलीमध्ये स्पर्धा पाहाता आली असती... पण नियतीला ते मान्य नव्हतं... नायिका म्हणून जिथे श्रीदेवी पुनरागमन करत होती तर दुसऱ्या बाजुला आपल्या मुलीला बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी तयार करत होती. 

Feb 28, 2018, 11:51 PM IST

अंगभर साडी परिधान करून रसिकांना घायाळ करणारी श्रीदेवी!

अंगभर साडी परिधान करुनही रसिकांना घायाळ करता येतं, हा ट्रेन्ड श्रीदेवीचा... मिस्टर इंडियातील 'काँटे नही कटते...' हे गाणं याचं जिवंत उदाहरण... बंदी घालण्याची मागणी व्हावी, एवढं हे गाणं हॉट आणि हिट ठरलं... त्यामुळेच, बॉलिवूडमध्ये श्रीदेवीप्रमाणेच हिट झाली शिफॉन साडी...

Feb 28, 2018, 11:07 PM IST

श्रीदेवींच्या निधनानंतर पहिल्यांदा बोनी कपूरनी व्यक्त केल्या मनातल्या भावना ....

वयाच्या 54 व्या वर्षी अभिनेत्री श्रीदेवीने जगाचा निरोप घेतला आहे.

Feb 28, 2018, 10:25 PM IST

दुबईच्या लग्नातील श्रीदेवींची अखेरची दृश्ये

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 28, 2018, 09:50 PM IST

श्रीदेवींना आदरांजली... अनुष्कानं 'परी'चं स्पेशल स्क्रीनिंग केलं रद्द!

श्रीदेवी यांच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोकाचं वातावरण आहे. 

Feb 28, 2018, 09:27 PM IST

अनिभिषिक्त श्रीदेवी!

वयाच्या ५४ व्या वर्षीही मुख्य भूमिका साकारुन चित्रपट एकहाती हिट करण्याची ताकद असलेली दमदार अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी.... भारतीय चित्रपटसृष्टीत तिशीनंतर नाय़िका मुख्य प्रवाहातून गायब होतात ही आत्तापर्यंतची परंपरा....नायिकांची कारकिर्द तिशीतच संपते ...तिशी ओलांडल्यांनंतर लग्न करुन सेटलल व्हायंच किंवा मग मिळाल्याच तर बहिण नाहीतर मग आईच्या भूमिका करायच्या...पण श्रीदेवीने हा पायंडा मोडला...सशक्त आणि दमदार अभिनयाला वय नसतं हे श्रीदेवीने वयाच्या ५१ व्या वर्षी बॉक्सऑफिसवरही सिद्ध केलं. इंग्लिश विंग्लिश,मॉम, येऊ घातलेला झिरो... नाव न जाहिर झालेले अनेक प्रोजेक्ट श्रीदेवीच्या नावावर होते. ती होती बॉलिवूडची अनभिषिक्त सम्राज्ञी, नव्हे...अनिभिषिक्त श्रीदेवी!

Feb 28, 2018, 09:11 PM IST

श्रीदेवीला मृत्यूनंतरही सन्मान मिळू द्या, कुटुंबीयांचं चाहत्यांना आर्जव

बॉलिवूडची 'चांदणी' अनंतात विलीन झालीय. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी एक संदेश तिच्या चाहत्यांना दिलाय. 

Feb 28, 2018, 08:35 PM IST